शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : जेवण, चहाच्या खर्चात कपात; CM, DCM च्या बंगल्यावर खानपानासाठी किती खर्च झाला? RTI मधून माहिती समोर

पुणे : पुण्यातील भाजपच्या आमदाराने पोलिसाच्या आणि राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या कानाखाली लगावली

महाराष्ट्र : अजित पवार गटाविरोधातील अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणीचे वेळापत्रक ठरले; आधी शिंदेंबाबतचा निकाल, मग...

पुणे : इमारती बांधताना आगामी १०० वर्ष टिकणारी दर्जेदार कामे करा-अजित पवार

पुणे : जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी फक्त दोन शब्दात दिले उत्तर

फिल्मी : दादा मला वाचवा... गायक सुरेश वाडकरांची अजित पवारांना आर्त साद; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर : अजित दादांनी केलेली गद्दारी लोकांना पटलेली नाही, लोकं योग्यवेळी हिशोब घेतील

नाशिक : '८० वर्षांच्या लोकांनी आता आशीर्वाद अन् मार्गदर्शन करण्याचे काम करावे'; अजित पवारांचं विधान

अहिल्यानगर : 'दिल्लीने डोळे वटारले तर ते घाबरणारे, त्यांच्याशी मी लढणार....; सुप्रिया सुळेंचा अजितदादांवर निशाणा

जळगाव :  दिलीप वाघ तळ्यात, मळ्यात! पवारांचे दोन्ही गट बुचकळ्यात; म्हणाले, राष्ट्रवादी एक कुटुंब...