शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : अपात्रतेपासून संरक्षण देणाऱ्या तरतुदीला आव्हान; ॲटर्नी जनरलना हायकोर्टाने बजावली नोटीस

महाराष्ट्र : आत्मविश्वास आणि एकवाक्यता गमावलेला विरोधीपक्ष निष्प्रभ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर : जयंत पाटलांचा फडणवीसांवर निशाणा, अजित पवार मदतीला धावले; नेहमीच्या शैलीत फटकारलं!

नागपूर : 'राज्याच्या आर्थिक नियोजनात बेशिस्तपणा, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा'; जयंत पाटलांनी सरकारला घेरलं

महाराष्ट्र : दुधात भेसळ केल्यास थेट फाशीची शिक्षा; कायद्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार: अजित पवार

नागपूर : शिंदे समितीचा दुसरा अहवाल सादर; कार्यवाही कधी होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

नागपूर : 'मला विश्वास आहे अमोल कोल्हेंना बोलायला लावलं असेल'; अजित पवार गटातील आमदाराचा आरोप

गडचिरोली : सायकल मिळाली, आता रोज शाळेत जायचं अन् अधिकारी बनायचं; अजित पवारांनी साधला विद्यार्थिनींशी संवाद

गडचिरोली : जमशेदपूरच्या धर्तीवर गडचिरोलीचा औद्योगिक विकास - अजित पवार 

सोलापूर : अजित पवार, सुनिल तटकरे लवकरच सोलापूर दौऱ्यावर, नियोजनासाठी बैठक