शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : आजचा अर्थसंकल्प म्हणजे महाराष्ट्र पुन्हा खड्ड्यात घालण्याचं काम; विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची टीका

व्यापार : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मागेल त्याला सौर कृषी पंप देणार, अजित पवारांची घोषणा

मुंबई : जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय; जम्मू-काश्मीर,अयोध्येत महाराष्ट्र भवन: अजित पवारांनी कोणत्या मोठ्या घोषणा केल्या?

व्यापार : महिलांसाठी ५,००० पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार; अजित पवारांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

महाराष्ट्र : 'मी शरद पवारांची मदत घेतलेली नाही, सगळ्यांची चौकशी होऊ द्या'; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

व्यापार : Maharashtra Budger 2024 : अजित पवार आज मांडणार राज्याच्या अर्थसंकल्प, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय घोषणा होणार?

मुंबई : खासदार सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार मैदानात; आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार, अजित पवारही 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!

महाराष्ट्र : राजकारणात संधी अपघातानेच, नेतृत्वासाठी एका युवकाची गरज होती; अजित पवारांचे जनतेला खुले पत्र

महाराष्ट्र : आता ८,६०९ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर साखर कारखान्यांसाठी २०० कोटी

महाराष्ट्र : माझं घर नाही चालत माझ्या खासदारकीवर! माझा नवरा येऊन...; सुप्रिया सुळेंचा अजित दादांवर निशाणा