शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

सातारा : यशवंतरावांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक झाल्यावर ऊर्जा मिळते - अजित पवार 

सातारा : लोकसभेसाठी जागा वाटपात प्रत्येकाचा सन्मान राखण्याचा प्रयत्न होईल - अजित पवार  

पुणे : काकांच्या खेळीने पुतण्याची वाढली धाकधूक; बारामती लोकसभा मतदारसंघात राजकीय खलबते

महाराष्ट्र : अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलीय; विजय शिवतारेंनी बारामतीतून थोपटले दंड

मुंबई : लोकसभा निवडणूक: जागा वाटपाआधीच महायुतीच्या नेत्यांचे एकमेकांना फटाके; जाहीरपणे विधाने

मुंबई : मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय; आचारसंहितेपूर्वी विविध घटकांना खुश करण्यासाठी निर्णयांचा पाऊस

महाराष्ट्र : अजितदादा गटाचे १२ बडे नेते, आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार; काँग्रेस नेत्याचा दावा

मुंबई : राजकारणात सारं काही अनिश्चित; निलेश लंकेंचं स्पष्टीकरण, मिटकरींचं आवाहन

पुणे : बारामती लोकसभा कोणाचा सातबारा नाही, अजित पवारांचा बदला घेण्याची वेळी आलीय

मुंबई : मविआ'तील 'त्या' मतावर अजित पवार महायुतीतही ठाम, फडणवीसांसमोरच केला शब्दाचा पुनरुच्चार