शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

सातारा : निधीची गाजरे दाखवून अजित पवार यांनी धरणग्रस्तांची चेष्टा करू नये - डॉ. भारत पाटणकर  

महाराष्ट्र : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठी घडामोड; अजितदादांचे पाच आमदार जयंत पाटलांच्या भेटीला 

नागपूर : अजित पवारांचे पदाधिकारी आपल्याच मंत्र्यावर नाराज

महाराष्ट्र : दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची सहाव्या क्रमांकवर घसरण; जयंत पाटील म्हणाले, गुजरातसुद्धा पुढे गेलं पण...

पुणे : Video: अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा; भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्याच्या मनातील खदखद बाहेर

महाराष्ट्र : जर उबाठा भाजपासोबत गेले तर...; फडणवीस-ठाकरे भेटीवर काँग्रेस आमदाराचा सूचक इशारा

मुंबई : मोठी बातमी: अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय; मुंबई मेट्रो-३ चाही समावेश

पुणे : माझी ही क्लिप अजितदादांना नेऊन दाखवा; चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

मुंबई : विरोधकांकडून दिशाभूल, सरकारची चर्चेची तयारी; अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणार : मुख्यमंत्री

मुंबई : ब्रँड हा ब्रँड असतो! राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची...; शरद पवार गटाने सुनिल तटकरेंना डिवचलं