शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

व्यापार : Maharashtra Budget 2024: माता-भगिनींना सरकार वार्षिक १८ हजार रुपये देणार; 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची घोषणा 

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2024: पुंडलिक वरदे हरी विठ्ठल... विधानसभेत 'माऊली'चा गजर, वारी-वारकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

मुंबई : शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस; अजित पवारांकडून बळीराजाला दिलासा देण्यासाठी अनेक योजना जाहीर

महाराष्ट्र : ...तर मी अजित पवारांचा धिक्कार करतो! बिर्ला देशद्रोही...! हे काय बोलून गेले आव्हाड? वाद पेटण्याची शक्यता

मुंबई : शेतकऱ्यांचा मुद्दा, अनिल पाटील उत्तर देऊ लागले, मदतीला धनंजय मुंडे आले; जयंत पाटलांनी डिवचलं; सभागृहात काय घडलं?

मुंबई : शिखर बँकप्रकरणी अजितदादांच्या क्लीन चिटला ईडीचा विरोध

पुणे : अजितदादांच्या कार्यकर्त्यांपासून माझ्या जीवाला धोका, देवेंद्रजी मला संरक्षण द्या; भाजप नेत्याची मागणी 

महाराष्ट्र : तुमच्या आरोपावर अजितदादा बोलतील, पण...; देवेंद्र फडणवीस-जयंत पाटलांमध्ये जुंपली!

मुंबई : शेतकऱ्यांसाठी मोफत वीज अन् महिलांना देणार तीन सिलिंडर; अर्थसंकल्पात घोषणांचा होणार वर्षाव

मुंबई : “भाजपाचा विचार संपतो, तिथे शरद पवारांचा सुरु होतो, आमच्यात येणारे खूप, पण...”: रोहित पवार