शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

संपादकीय : लोकसभा निवडणूक २०२४ विशेष लेख: नणंद विरुद्ध भावजय आणि भाऊ-बहीण नेमके कुठे..?

जळगाव : सुनेच्या उमेदवारीसाठी खडसेंनी केला शरद पवार व उद्धव ठाकरेंचा विश्वासघात - संजय पवार

मुंबई : पोलीस दलात AI चा वापर, रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ; राज्य सरकारचे १७ निर्णय

मुंबई : महायुतीत तणावाचे १० मतदारसंघ; जागावाटपाचा फॉर्म्युला अडला, आता दिल्लीत होणार अंतिम निर्णय

महाराष्ट्र : ...यासाठी पुन्हा माझ्याकडे यायचं नाही; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

राजकारण : अजितदादांनी नक्कल केली, सुप्रिया सुळे यांनी असं दिलं उत्तर | Ajit Pawar mimicry Supriya Sule

पुणे : 'मोक्का लागणाऱ्या कार्यकर्त्याला मी वाचवलं...'; अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळे आक्रमक

महाराष्ट्र : अजित पवार गटातील मोठा नेता शरद पवारांच्या भेटीला जाणार?; बीडमध्ये राजकारण तापणार

महाराष्ट्र : कुणीही यापुढे दमदाटी आणि धमकी दिली तर...; सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला इशारा

मुंबई : भंडारा-गोंदिया, गडचिरोली, धाराशिव अन् साताराही द्या; राष्ट्रवादीची मागणी, महायुतीत मोठा पेच