शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील पण ‘या’ ३ अटींवरच; अजितदादांच्या नेत्यांनी स्पष्टच सांगितले

महाराष्ट्र : लाखोंचा पोशिंदा...! अजित पवारांचा घातपात झाला का? विचारल्यावर भाजपला...; सुषमा अंधारेंनी सरकारला घेरले

महाराष्ट्र : अजितदादा विविध संस्थेत मोठ्या पदांवर होते, आता पार्थ-जय पवारांवर जबाबदारी; कोणाला-कोणती पदे?

फिल्मी : मला धक्काच बसला..., अजित पवारांच्या निधनावर गौतमी पाटीलची भावुक प्रतिक्रिया, म्हणाली-आम्ही कधी भेटलो नाही, पण...

महाराष्ट्र : Rohit Pawar : आजचं राजकारण हे किळसवाणं, घृणास्पद, माणसाच्या जीवाची किंमत...; रोहित पवारांची पोस्ट

महाराष्ट्र : 'त्या' बैठकीनंतर अजितदादांचा मला फोन आला होता; NCP विलीनीकरणावर सुनील तटकरेंचा मोठा दावा

महाराष्ट्र : ...तर त्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार काय?; शरद पवारांचा CM देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

महाराष्ट्र : Ajit Pawar Last Call: मृत्यूच्या ९ मिनिटांपूर्वी अजितदादांचा कार्यकर्त्याला कॉल; अखेरचं काय बोलले? कॉल रेकॉर्ड समोर

महाराष्ट्र : Ajit Pawar Plane Crash: अजित पवार विमान अपघाताची आता ‘डीजीसीए’मार्फत होणार चौकशी

महाराष्ट्र : Maharashtra News LIVE: अजित पवारांच्या श्रद्धांजलीचे बॅनर वाईट पद्धतीने काढून टाकले; रोहित पवारांनी व्हिडीओ दाखवला