शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजित डोवाल

अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.

Read more

मुंबई : राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती; अंतर्गत सुरक्षेची दिली जबाबदारी

राष्ट्रीय : युरोपियन युनियनचं शिष्टमंडळ उद्या काश्मीरला भेट देणार

राष्ट्रीय : गेल्यावेळी बिर्याणी, यावेळी हलीम का?, अजित डोवालांना मेहबूबा मुफ्तींचा टोला

राष्ट्रीय : मोदी, डोवाल यांच्यावर हल्ल्याचा जैशचा कट, दहशतवाद्यांचे विशेष पथक पाठवण्याचा डाव

राष्ट्रीय : विशेष दर्जा देणारं नव्हे तर भेदभाव करणारं होतं कलम 370 - अजित डोवाल 

राष्ट्रीय : अजित डोवाल यांच्याकडून काश्मिरात हवाई पाहणी'

राष्ट्रीय : अजित डोवालांनी पुन्हा साधला काश्मीरी जनतेशी संवाद!

राष्ट्रीय : Video: अजित डोवालांच्या व्हिडीओतील काश्मिरी लोक विकत आणलेले; गुलाम नबी आझादांची टीका

राष्ट्रीय : '370 रद्द' होताच अजित डोवाल काश्मीरमध्ये; जनतेशी बोलले, एकत्रच जेवले!

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : 'मिशन काश्मीर'साठी मोदी सरकारने निवडले होते 'हे' सहा शिलेदार