शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित डोवाल

अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.

Read more

राष्ट्रीय : राहुल गांधींनी पुन्हा एकदा साधला मोदी सरकारवर निशाणा, 'हे' प्रश्न विचारत केला हल्लाबोल

राष्ट्रीय : India China FaceOff: गलवानमध्ये ८०० मीटर क्षेत्रावर चीनचा दावा; ६१ वर्षापूर्वीची ‘ती’ बातमी व्हायरल, भारत सतर्क

आंतरराष्ट्रीय : India china faceoff : वाद वाढेल असं काही करायचं नाही!; डोवालांसोबतच्या चर्चेनंतर 'असं' आलं चीनचं निवेदन - म्हणाला...

राष्ट्रीय : India China FaceOff: 'ते' दोन तास महत्त्वाचे ठरले; अजित डोवालांनी लडाखमध्ये चीनला झुकवले

राष्ट्रीय : NSA अजित डोवालांनी आखला अ‍ॅक्शन प्लॅन, मोदींचा लेह दौरा होता सिक्रेट मिशन

राष्ट्रीय : 'अजित डोवालांच्या संस्थेचे 9 चीनी संस्थांशी घनिष्ठ संबंध अन् देशभक्त बहिष्कार टाकतायंत'

राष्ट्रीय : मोदी सरकारच्या PoK प्लॅनमुळे पाकिस्तानला धडकी; अजित डोवाल 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये

राष्ट्रीय : कुलभूषण जाधवसाठी अजित डोवालांचे मागच्या दाराने प्रयत्न; हरीष साळवेंचा गौप्यस्फोट

राष्ट्रीय : CoronaVirus: मशीद रिकामी करण्यास मौलानांचा नकार; मध्यरात्री पोहोचले अजित डोवाल अन्...

राष्ट्रीय : ...अन् अजित डोवालांनी पोलिसांना सांगितली छत्रपती शिवाजी महाराज आणि जीवा महालाची गोष्ट