शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित आगरकर

Ajit Agarkar भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुखपदी अजित आगरकरच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्याने भारताकडून २६ कसोटी, १९१ वन डे व ४ ट्वेंटी-२० सामने खेळला आहे. त्याच्याकडे ११० प्रथम श्रेणी, २७० लिस्ट ए आणि ६२ ट्वेंटी-२० सामन्यांचाही अनुभव आहे. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता. त्याच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा ( २१ चेंडू वि. झिम्बाब्वे, २०००) विक्रम आहे. शिवाय त्याने २३ सामन्यांत ५० विकेट्स घेतल्या आणि वन डेत सर्वात जलद ५० विकेट्सचा विक्रमही त्याने नोंदवला. 

Read more

क्रिकेट : रिकू सिंगचा कुणी केला 'पत्ता कट'? युवा टीम इंडियाच्या निवडीवर नेटकरी संतापले

क्रिकेट : अजित आगरकरचा मास्टरस्ट्रोक! टीम इंडियाच्या फ्युचरसाठी धाडसी निर्णय, 'बेसबॉल' स्टाईल फटकेबाजी दिसणार

क्रिकेट : अजित आगरकरचे ५ निर्णय भारतीय संघाचा चेहरा बदलणार; भविष्याचा रोडमॅप ठरणार