शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित आगरकर

Ajit Agarkar भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुखपदी अजित आगरकरच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्याने भारताकडून २६ कसोटी, १९१ वन डे व ४ ट्वेंटी-२० सामने खेळला आहे. त्याच्याकडे ११० प्रथम श्रेणी, २७० लिस्ट ए आणि ६२ ट्वेंटी-२० सामन्यांचाही अनुभव आहे. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता. त्याच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा ( २१ चेंडू वि. झिम्बाब्वे, २०००) विक्रम आहे. शिवाय त्याने २३ सामन्यांत ५० विकेट्स घेतल्या आणि वन डेत सर्वात जलद ५० विकेट्सचा विक्रमही त्याने नोंदवला. 

Read more

क्रिकेट : Team India Selection Committee: टीम इंडियाच्या निवड समितीत मोठा बदल; बांगलादेश कसोटी मालिकेआधी BCCIचा निर्णय

क्रिकेट : हार्दिकला वगळून सूर्याला कर्णधार का केले? आगरकर म्हणाला, आम्हाला असा हवा होता...

क्रिकेट : Gautam Gambhir च्या 'टीम'मध्ये कोण कोण? वाचा Team India च्या 'हेड'ची सर्व उत्तरं

क्रिकेट : SL vs IND : हार्दिकला वगळण्यामागं कारण काय? 'सूर्या'ला संधी; गंभीर-आगरकरनं दिलं स्पष्टीकरण

क्रिकेट : SL vs IND : ऋतुराज गायकवाडला संघातून का काढलं? Gautam Gambhir म्हणाला, आम्ही फक्त...

क्रिकेट : टीम इंडियाच्या सिलेक्शनवेळी वादावादी? बैठकीतूनच खेळाडूंना फोन गेले, गंभीर येताच एवढे काय बदलले...

क्रिकेट : 'कोच' गौतम गंभीर लवकरच 'सिलेक्टर' अजित आगरकरला भेटणार, 'या' क्रिकेटरला टीम इंडियात घेण्यासाठी शब्द टाकणार?

क्रिकेट : राहुल द्रविड, अजित आगरकर यांनी न्यूयॉर्कमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली

क्रिकेट : इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले

क्रिकेट : India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन