अजिंक्य रहाणे FOLLOW Ajinkya rahane, Latest Marathi News
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा पहिला चौकार रोहित शर्मानं ठोकला. ...
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस हिटमॅन रोहित शर्मानं गाजवला. ...
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा व अखेरचा कसोटी सामना 19 ऑक्टोबरपासून रांची येथे खेळवण्यात येणार आहे. ...
कोहलीने नाबाद 254 धावांची खेळी केल्याने भारताला पहिल्या डावात 601 धावांचा डोंगर उभारता आला. भारताच्या गोलंदाजांनीही अचूक मारा केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 3 बाद 36 अशी बिकट अवस्था आहे. ...
भारताने एकही विकेट न गमावता 356 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र हे भारताच्याच नावावर राहिले. ...
अंधुक प्रकाशामुळे जेव्हा खेळ थांबवण्यात आला तेव्हा 85.1 षटकांचा खेळ झाला होता. ...
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. ...