लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे

Ajinkya rahane, Latest Marathi News

आता नव्या कर्णधाराची कसोटी, कोहलीने मायदेशी रवाना होण्याआधी अजिंक्य रहाणेकडे सोपविली जबाबदारी  - Marathi News | Test for new captain now, Kohli handed over responsibility to Ajinkya Rahane before leaving for home | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता नव्या कर्णधाराची कसोटी, कोहलीने मायदेशी रवाना होण्याआधी अजिंक्य रहाणेकडे सोपविली जबाबदारी 

india vs australia : ॲडिलेडच्या पहिल्या कसोटीत भारताची जी दाणादाण झाली ती पाहता नवा कर्णधार रहाणेपुढे आव्हानांचा डोंगर असेल. ...

India vs Australia : विराट कोहली मायदेशी रवाना झाला; टीम इंडियाच्या खेळाडूंना म्हणाला, स्वतःला झोकून द्या! - Marathi News | India vs Australia : Virat Kohli leaves for India, asks boys to express themselves in remaining Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : विराट कोहली मायदेशी रवाना झाला; टीम इंडियाच्या खेळाडूंना म्हणाला, स्वतःला झोकून द्या!

India vs Australia : विराटनं सर्व खेळाडूंसोबत एकत्र आणि वैयक्तिक चर्चा केली. त्यात त्यानं खेळाडूंना उर्वरित तीन कसोटींमध्ये स्वतःला झोकून खेळ करण्याचा सल्ला दिला ...

India vs Australia : दुसऱ्या कसोटीत ऑसींचा स्फोटक फलंदाज नाही खेळणार?; टीम इंडियाला दिलासा! - Marathi News | India vs Australia : David Warner unlikely to be fit for Boxing Day Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : दुसऱ्या कसोटीत ऑसींचा स्फोटक फलंदाज नाही खेळणार?; टीम इंडियाला दिलासा!

India vs Australia : ऑस्ट्रेलियानं पहिल्या कसोटीत ५३ धावांच्या पिछाडीवरून जबरदस्त कमबॅक करताना भारतावर ८ विकेट राखून विजय मिळवला. ...

रवींद्र जडेजामुळे गेला असता रोहित शर्मा व अजिंक्य रहाणेचा जीव; हिटमॅनचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Rohit sharma & Ajinkya rahane could have lost their lives due to ravindra jadeja, Hitman revealed in the interview | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजामुळे गेला असता रोहित शर्मा व अजिंक्य रहाणेचा जीव; हिटमॅनचा धक्कादायक खुलासा

India vs Australia : मानहानिकारक पराभवानंतर संघ व्यवस्थापनानं अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना खडसावलं - Marathi News | India vs Australia : Ajinkya Rahane, Cheteshwar Pujara given strong message by management post Adelaide humiliation: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : मानहानिकारक पराभवानंतर संघ व्यवस्थापनानं अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना खडसावलं

India vs Australia : कर्णधार विराट कोहली मायदेशी परत जाणार असल्यान अजिंक्य रहाणे उर्वरित कसोटींमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणार आहे. बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडिया अंतिम ११मध्ये पाच बदल करण्याच्या तयारीत आहेत. ...

India vs Australia, 2nd Test : मायदेशात परतण्यापूर्वी विराट कोहली टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी भरवणार विशेष 'शाळा'!  - Marathi News | India vs Australia 2nd Test : Virat Kohli calls for ‘special team meeting’ before his departure from Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 2nd Test : मायदेशात परतण्यापूर्वी विराट कोहली टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी भरवणार विशेष 'शाळा'! 

India vs Australia 2nd Test : गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammed Shami) यानेही दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतल्यानं टीम इंडियाच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. ...

India vs Australia : विराट कोहलीच्या गैरहजेरीत टीम इंडियाची खरी कसोटी; जाणून घेऊया कशी असेल पुढील व्युहरचना!  - Marathi News | India vs Australia : India likely to make 4 changes in the second Test, KL Rahul coming in the absence of Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : विराट कोहलीच्या गैरहजेरीत टीम इंडियाची खरी कसोटी; जाणून घेऊया कशी असेल पुढील व्युहरचना! 

पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांना त्यात धावांची भर घालायची होती. त्यासाठी कोणतीच घाई करण्याची किंवा उगाच संकट ओढावून घेणारे फटकेही मारायचे नव्हते. या दोन्ही गोष्टींवर भारतीय फलंदाज ठाम होते. मग नेमकं काय चुकलं? ...

India vs Australia, 1st Test : टीम इंडियाचा प्रत्येक फलंदाज किती काळ खेळपट्टीवर टिकला, जाणून घ्या कोणी केले निराश - Marathi News | India vs Australia, 1st Test : TIME SPENT BY INDIAN BATSMEN AT THE CREASE IN Adelaide Test; know all players timing  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 1st Test : टीम इंडियाचा प्रत्येक फलंदाज किती काळ खेळपट्टीवर टिकला, जाणून घ्या कोणी केले निराश

India vs Australia, 1st Test : भारतीय फलंदाजांनी किती काळ खेळपट्टीवर तग धऱला ...