तेंडुलकर याने रहाणेला धर्मशालामध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात भारताकडून नेतृत्व करताना पाहिले आहे. त्यामुळे तो यावेळी देखील चांगला कर्णधर सिद्ध होईल,अशी आशा सचिननीे व्यक्त केली. ...
कोहली ॲडिलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर पितृत्व रजेवर मायदेशी परतणार आहे. उर्वरित तीन कसोटी सामन्यांत रहाणेकडे नेतृत्व सोपविले जाण्याची शक्यता आहे. ...
प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी शॉ, शुबमन गिल आणि वृद्धीमान सहा भोपळ्यावर माघारी परतले. पण, चेतेश्वर पुजारा ( ५४) आणि रहाणे ( ११७) यांनी टीम इंडियाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. रहाणेनं २४२ चेंडूंत १८ चौकार व १ षटकारासह नाबाद ११७ धावा केल्या ...
AUSA vs INDA : कसोटी मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी खेळवण्यात आलेल्या सराव सामन्यात अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) शतकी खेळी करताना भारत अ संघाचा डाव सारवला. ...