लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे, मराठी बातम्या

Ajinkya rahane, Latest Marathi News

India Vs Australia Test: पंचतारांकित हॉटेलमध्ये विलगीकरण आव्हानात्मक; अजिंक्य रहाणेने व्यक्त केला विश्वास  - Marathi News | India Vs Australia Third Test: Isolation in a five-star hotel is challenging : Ajinkya Rahane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Australia Test: पंचतारांकित हॉटेलमध्ये विलगीकरण आव्हानात्मक; अजिंक्य रहाणेने व्यक्त केला विश्वास 

India Vs Australia Third Test: अजिंक्य रहाणेने दौऱ्यातून माघार घेणाऱ्या अज्ञात वृत्ताचा इन्कार केला. तो म्हणाला, ‘संघाचे लक्ष सिडनी कसोटीत विजय मिळविण्यावर केंद्रित झाले आहे. आम्ही कुठल्याही गोष्टीची तक्रार केलेली नाही.  ...

India Vs Australia Test: सिडनीत ऐतिहासिक विजयाची तयारी; अजिंक्य रहाणेची लागणार 'कसोटी' - Marathi News | India Vs Australia Test: Preparing for a historic victory in Sydney | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Australia Test: सिडनीत ऐतिहासिक विजयाची तयारी; अजिंक्य रहाणेची लागणार 'कसोटी'

India Vs Australia Third Test: तिसरी कसोटी आजपासून : रोहितच्या पुनरागमनामुळे भारताचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पारडे जड ...

India vs Australia, 3rd Test : टीम इंडियाला ४३ वर्षांनंतर इतिहास घडवण्याची संधी; ७ जानेवारीनं जुळवून आणलाय योगायोग! - Marathi News | India vs Australia, 3rd Test : Team India not win any test match at Sydney Grount in last 43 years old  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : टीम इंडियाला ४३ वर्षांनंतर इतिहास घडवण्याची संधी; ७ जानेवारीनं जुळवून आणलाय योगायोग!

India vs Australia, 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील तिसरा सामना ७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. ...

India vs Australia, 3rd Test : रोहितचे पुनरागमन; नवदीप सैनीचे पदार्पण; मयांक अग्रवालला डच्चू - Marathi News | rohit sharma return Navdeep Sainis debut here is team india playing eleven | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : रोहितचे पुनरागमन; नवदीप सैनीचे पदार्पण; मयांक अग्रवालला डच्चू

ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी कसोटी सिडनीमध्ये गुरुवारपासून सुरू होणार आहे. ...

India vs Australia, 3rd Test : अजिंक्य रहाणेचा जन्मच नेतृत्व करण्यासाठी झालाय, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाकडून कौतुक - Marathi News | India vs Australia, 3rd Test : Ajinkya Rahane a born leader, captained visitors flawlessly in MCG, says Ian Chappell | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : अजिंक्य रहाणेचा जन्मच नेतृत्व करण्यासाठी झालाय, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाकडून कौतुक

India vs Australia, 3rd Test : अॅडिलेडमध्ये पहिला कसोटी सामना गमावणाऱ्या भारतीय संघानं रहाणेच्या नेतृत्वाखाली मेलबर्न कसोटी जिंकली आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. ...

रहाणेच्या नेतृत्वाची झलक, कामगिरीवर नजर - Marathi News | A glimpse of Rahane's leadership, a look at performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रहाणेच्या नेतृत्वाची झलक, कामगिरीवर नजर

Team India मेलबर्नमधील या दुसऱ्या कसोटी सामन्याचा विजय भारतीय क्रिकेटसाठी मान उंचावणारा ठरला. कारण ही कामगिरी २०२१ मध्ये होणाऱ्या विश्व कसोटी चॅम्पियनशीपमधील भारताच्या आशा कायम राखण्यासाठी मदतपूर्ण ठरली. ...

सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत महत्वाचे अपडेट्स; जय शाह, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेकांच्या प्रार्थना - Marathi News | Sourav Ganguly hospitalised with 'mild cardiac arrest'; Jay Shah, Mamata Banerjee & cricket fraternity wishes him a speedy recovery | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत महत्वाचे अपडेट्स; जय शाह, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेकांच्या प्रार्थना

जीममध्ये कसरत करताना त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले ...

India vs Australia : रोहित की अजिंक्य, उर्वरित दोन कसोटींसाठी टीम इंडियाचा कर्णधार कोण?; नटराजन, शार्दूल IN!  - Marathi News | India vs Australia : BCCI confirmed T Natarajan and Shardul Thakur in the Test squad, Rohit Sharma appointed as the vice-captain   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : रोहित की अजिंक्य, उर्वरित दोन कसोटींसाठी टीम इंडियाचा कर्णधार कोण?; नटराजन, शार्दूल IN! 

India vs Australia, 3rd Test : मोहम्मद शमी व उमेश यादव यांची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेतल्याचे अखेर BCCIनं शुक्रवारी जाहीर केलं ...