लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे, मराठी बातम्या

Ajinkya rahane, Latest Marathi News

३६ धावांत गारद झालेला संघ ऑस्ट्रेलियाला कसा भारी पडला; खुद्द रहाणेनंच 'मास्टरप्लान' सांगितला - Marathi News | ajinkya Rahane told Masterplan how exactly did Team India won against australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३६ धावांत गारद झालेला संघ ऑस्ट्रेलियाला कसा भारी पडला; खुद्द रहाणेनंच 'मास्टरप्लान' सांगितला

खरंतर रहाणे आणि कोहली या दोघांच्या व्यक्तिमत्वात खूप फरक आहे. शांत आणि संयमी रहाणेने अतिशय उत्कृष्टपणे भारतीय संघाचं नेतृत्व केलं.  ...

'अजिंक्य' भारत!'; निम्मा तंदुरूस्त संघ घेऊन टीम इंडिया भिडली अन् ऑस्ट्रेलियाला पुरून उरली! - Marathi News | India vs Australia Test : From 36 all out to breaching the Gabba after 32 years, this is the new India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'अजिंक्य' भारत!'; निम्मा तंदुरूस्त संघ घेऊन टीम इंडिया भिडली अन् ऑस्ट्रेलियाला पुरून उरली!

१९ डिसेंबर २०२० - अॅडलेड कसोटीत टीम इंडियाचा डाव ३६ धावांवर गडगडला १९ जानेवारी २०२१ - भारतानं गॅबा कसोटीत ऐतिहासिक विजयाची नोंद केली ...

India vs Australia 4th Test: रहाणेला बाबांनी वीर बाजीप्रभूंची कथा मेसेज केली अन् भारतीय संघानं मालिका जिंकली! - Marathi News | India vs Australia 4th Test ajinkya rahanes father shares conversation before brisbane sydney test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 4th Test: रहाणेला बाबांनी वीर बाजीप्रभूंची कथा मेसेज केली अन् भारतीय संघानं मालिका जिंकली!

India vs Australia 4th Test: रहाणेच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया अजिंक्य; ऑस्ट्रेलियाला मायदेशात पराभूत ...

अब इंग्लंड की बारी! कांगारुंनंतर इंग्लंडला लोळविण्यासाठी भारत सज्ज; संघाची घोषणा - Marathi News | India Vs England 2021 Virat Kohli Ishant Sharma hardik pandya back for England test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अब इंग्लंड की बारी! कांगारुंनंतर इंग्लंडला लोळविण्यासाठी भारत सज्ज; संघाची घोषणा

India Vs England 2021: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर ...

अजिंक्य रहाणे यांच्या मूळगावी चंदनापुरीत भारताच्या विजयाच्या जल्लोष  - Marathi News | Jallosh in Chandanapur, the hometown of Ajinkya Rahane | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अजिंक्य रहाणे यांच्या मूळगावी चंदनापुरीत भारताच्या विजयाच्या जल्लोष 

तीन दशकानंतर भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियासोबत कसोटी मालिका जिंकली आहे. या विजयाचा रहाणे यांच्या मूळगावी चंदनापुरी (ता. संगमनेर) येथे  किक्रेटप्रेमींनी जल्लोष केला. ...

Ind vs Eng : विराट की अजिंक्य? BCCI घेणार थोड्याच वेळात निर्णय! - Marathi News | Ind vs Eng Virat kohli or ajinkya rahane BCCI to take decision soon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng : विराट की अजिंक्य? BCCI घेणार थोड्याच वेळात निर्णय!

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी आज भारतीय संघाची आज घोषणा केली जाणार आहे. ...

अ‍ॅडलेडनंतर ज्यांनी आमच्यावर शंका घेतली, त्यांनी डोळे उघडून पाहा - विराट कोहली  - Marathi News | IND vs AUS : To everyone who doubted us, stand up and take notice: Virat Kohli   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अ‍ॅडलेडनंतर ज्यांनी आमच्यावर शंका घेतली, त्यांनी डोळे उघडून पाहा - विराट कोहली 

इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, लोकेश राहुल, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, हनुमा विहारी ही दुखापतग्रस्त खेळाडूंची वाढती यादी पाहून टीम इंडियाचं काही खरं नाही, असाच अंदाज सर्वांना लावला होता. ...

"दृढ निश्चय, धैर्य आणि निर्धाराचं कौतुक", पंतप्रधान मोदींकडून टीम इंडियाला शुभेच्छा - Marathi News | team india series win against australia 2021 along with pm modi and other leaders praises team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"दृढ निश्चय, धैर्य आणि निर्धाराचं कौतुक", पंतप्रधान मोदींकडून टीम इंडियाला शुभेच्छा

भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला आहे. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयाचं विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक केलं जात आहे.  ...