India vs England, 1st Test Day 1; TV umpire howler deprives Jack Leach of Ajinkya Rahane wicket : चेन्नईत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी तिसऱ्या अम्पायरनं इंग्लंडच्या संघावर अन्याय केला ...
India vs England, 2nd Test Day 1 : Rohit Sharma scores 161 & Ajinkya Rahane 67 runs: रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईच्या खेळाडूंनी दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. दोघांनी शतकी भागीदारी करताना टीम इंडियाला मोठी मजल मारून दिली. ...
India vs England, 2nd Test : विराट कोहलीच्या ( Virat Kohli) भोपळ्याची अन् रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) फटकेबाजीची चर्चा होत असताना अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) दुसऱ्या कसोटीत मोठा पराक्रम करून दाखवला. ICC World Test Championship ...
भारतविरुद्ध इंग्लंड ( India vs England, 1st Test) पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्यांनी टीम इंडियाला चारीमुंड्या चीत केलं. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर इंग्लंडचा खेळ भारी ठरला ...
India vs England, 1st Test : पाहुण्या इंग्लंड संघानं चेन्नई कसोटीत यजमान टीम इंडियाला सर्व आघाड्यांवर पाणी पाजलं. नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर कर्णधार जो रूटनं ( Joe Root) प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ...
India vs England, 1st Test Day 5 : १ बाद ३९ धावसंख्येवरून पाचव्या दिवशी पराभव टाळण्याच्या इराद्यानं मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाची हालत खराब झाली आहे. ...