मीरा भाईंदर महापालिकेत ५० टक्के जागा द्या, नाहीतर सर्व जागा लढवू- प्रताप सरनाईक २०० रुपयांपासून सुरुवात, कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर? नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी? Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय! वाळवंटी सौदी अरेबियाच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, रखरखते वाळवंट झाले पांढरे; उणे ४ अंशांवर गेला पारा जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला उलटे टांगून जाळले... दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार? नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही धक्कादायक! कोल्हापुरात मुलाने आई-वडिलांची केली हत्या नाशिक शहरात किमान तापमानाचा पारा ७. ४ अंश सेल्सिअस तर निफाड ला ५. ४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली माणिकराव कोकाटेंना श्वास घेण्यास त्रास; अटकेबाबत पोलिस डॉक्टरांशी करणार चर्चा नाशिक : शहर पोलिसांचे पथक वांद्रे पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या... कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली! Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश... उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
अजिंक्य रहाणे, मराठी बातम्या FOLLOW Ajinkya rahane, Latest Marathi News
Ajinkya Rahane, IND vs SA: भारतीय कसोटी संघाच्या उप-कर्णधारपदावरुन हटवण्यात आल्यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) पहिल्यांदाच फलंदाजीसाठी जेव्हा मैदानात उतरला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर नक्कीच दबाव दिसून येत होता. ...
संपूर्ण दिवसात भारतीय फलंदाजांनी खेळावर वर्चस्व राखलं. केएल राहुलने शेवटपर्यंत नाबाद राहत १२२ धावा कुटल्या. ...
मयंकपाठोपाठ पहिल्याच चेंडूवर चेतेश्वर पुजारा बाद झाला आणि एका षटकात सामन्यात 'ट्विस्ट' आला. ...
गेल्या काही महिन्यातील रहाणेची कामगिरी समाधानकारक नसल्याने त्याला संघातून वगळण्याची चर्चा सुरू होती. ...
भारताचा उद्यापासून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिला कसोटी सामना सुरू होणार आहे. या सामन्यासाठी संघात अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी यांच्यात चुरस आहे. ...
भारतीय संघ २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत रोहित शर्माशिवाय उतरणार आहे. त्यामुळे इतर अनुभवी फलंदाजांवर संघाची मदार असणार आहे. ...
India vs South Africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीच्या कसोटी संघाची घोषणा करताना बीसीसीआयनं अजिंक्य रहाणेकडून उप कर्णधारपदाची जबाबदारी काढून ती रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवली. ...
Full Schedule Of India's Tour Of South Africa 2021-22 : भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा बीसीसीआयनं बुधवारी केली. ...