अजिंक्य रहाणे, मराठी बातम्या FOLLOW Ajinkya rahane, Latest Marathi News
IND vs SA 1st Test: टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली ज्या पद्धतीने बाद झाला त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...
जसप्रीत बुमराहने टाकलेला चेंडू फलंदाजाला कळलाच नाही, पाहा कसा झाला क्लीन बोल्ड ...
३०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाची सुरूवातही फारशी चांगली झाली नाही. ...
मधली फळी फारशी चमक दाखवू शकली नाही. त्यामुळे पुढील सामन्यात संघात बदल दिसणार का? अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगल्याचं दिसत आहे. ...
भारताचा कर्णधार विराट कोहली दोन्ही डावात चांगली सुरूवात मिळाल्यानंतर सारखीच चूक करत बाद झाला. ...
भारताविरूद्ध पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एन्गीडीने ७१ धावांमध्ये ६ बळी घेतले. ...
लुंगी एन्गीडीने सहा विकेट्स घेत भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवून टाकली. ...
पहिल्या तासाभराच्या खेळात राहुल, रहाणेसह इतरही महत्त्वाच्या फलंदाजांनी बेजबाबदार फटके खेळले आणि पहिल्या आफ्रिकन गोलंदाजांपुढे गुडघे टेकले. ...