लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे, मराठी बातम्या

Ajinkya rahane, Latest Marathi News

मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात - Marathi News |   Ajinkya Rahane has been made the captain of the Mumbai team for irani cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात

irani cup 2024 : मुंबईच्या संघाची धुरा पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली आहे.  ...

सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Land worth crores given to Sunil Gavaskar was withdrawn and given to Ajinkya Rahane; Big decision of Maharashtra Govt cabinet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत टीम इंडियाच्या फलंदाजाला ही जमीन भाडेतत्वावर देण्यास मंजुरी देण्यात आली.  ...

अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण - Marathi News | Ajinkya Rahane Special Thanks CM Eknath Shinde Devendra Fadnavis And Ajit Pawar For Cricket Academy And sports Facility In Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण

निवृत्तीनंतर तो काय करणार? यासंदर्भातील मेगा प्लान ठरला आहे. ज्याचा एक महत्त्वाचा टप्पाही आता पार पडलाय. ...

मी पुन्हा येईन! 'घायाळ' अजिंक्य रहाणेची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | Ajinkya Rahane Ruled Out Of County Championship Due To Injury Now Cricketer Social Media Post Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी पुन्हा येईन! 'घायाळ' अजिंक्य रहाणेची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत

टीम इंडियातून झालाय आउट, घर सोडून परदेशात गेल्यावर आता तिथं अजिंक्यवर आली ही वेळ! ...

टीम इंडियातून बाहेर पण 'दर्जा' कायम; मराठमोळ्या Ajinkya Rahane ची झंझावाती खेळी! - Marathi News | team india's star Ajinkya Rahane shines with a brilliant fifty in his debut game of the England One Day Cup 2024, read here in details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियातून बाहेर पण 'दर्जा' कायम; मराठमोळ्या Ajinkya Rahane ची झंझावाती खेळी

One Day Cup 2024 : इंग्लंडच्या धरतीवर अजिंक्य रहाणेने झंझावाती खेळी केली. ...

अजिंक्य रहाणे Leicestershire साठी वन डे खेळणार; दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला केलं रिप्लेस - Marathi News | Ajinkya Rahane signs up for Leicestershire to play One-Day Cup, replaces Wiaan Mulder | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणे Leicestershire साठी वन डे खेळणार; दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला केलं रिप्लेस

३६ वर्षीय खेळाडूने दक्षिण आफ्रिकेच्या Wiaan Mulder ला रिप्लेस केले आहे. वियान मुल्डर हा  ऑगस्टमध्ये कॅरिबियन दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा भाग आहे.   ...

KL Rahul चा अद्भुत कॅच! चेन्नई सुपर किंग्स सहाव्या चेंडूवर संकटात; पण, यश ठाकूरने केला घात - Marathi News | IPL 2024, Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Live : What a flying catch that was from KL Rahul, Ajinkya Rahane failed again, CSK in early trouble, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul चा अद्भुत कॅच! चेन्नई सुपर किंग्स सहाव्या चेंडूवर संकटात; पण, यश ठाकूरने केला घात

IPL 2024, Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Live : चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स ... ...

अजिंक्य रहाणे OUT, महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या क्रमांकावर येणार? KKR विरुद्ध CSK ची प्लेइंग इलेव्हन - Marathi News | Ajinkya Rahane out, MS dhoni to bat at 3? CSK likely playing XI against KKR in IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणे OUT, महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या क्रमांकावर येणार? KKR विरुद्ध CSK ची प्लेइंग इलेव्हन

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात महामुकाबला पाहायला मिळणार आहे. ...