स्टार प्रवाहवरील ‘प्रेमा तुझा रंग कसा‘ या कार्यक्रमातून प्रेमाचे विविध रंग आणि त्यातून घडणाऱ्या गुन्ह्यांच्या घटना दाखवण्यात येतात. रविवार ३० सप्टेंबरला अशीच एक अनोखी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
'प्रेमा तुझा रंग कसा'च्या पहिल्या सीझनला मिळलेल्या उदंड प्रतिसादानंतर स्टार प्रवाह वाहिनी या कार्यक्रमाचा दुसरा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष बाब म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव दुसऱ्या सीझनचे सूत्रसंचालन करणार आहेत. ...
प्रसिद्ध इंडो-अमेरिकन अभिनेत्री देविका भिसेने 'स्वोर्डस अँँड सेपटर्स' चित्रपटात राणी लक्ष्मीबाईची प्रमुख भूमिका साकारली असून, या आंतरराष्ट्रीय चित्रपटात अजिंक्य देव, यतीन कार्येकर, नागेश भोसले, सिया पाटील आणि पल्लवी पाटील या मराठी चेहऱ्यांचा वावरदेखी ...
'स्वोर्डस अँँड स्केपट्रेस' हा हॉलिवूड सिनेमा जरी असला, तरी या सिनेमाचा विषय भारतातल्या ऐतिहासिक घटनेवर आधारित असल्यामुळे, या सिनेमाच्या पोस्टरवर भारतीय संस्कृतीचा मुलामा चढलेला आपल्याला दिसून येतो. ...