शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एजाझ पटेल

न्यूझीलंडचा गोलंदाज एजाझ पटेलनं ( Ajaz Patel) भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीत स्पेशल क्लबमध्ये स्थान पटकावले. मुंबईत जन्मलेल्या एजाझनं वानखेडेवर टीम इंडियाचा पहिला डाव एकट्यानं गुंडाळला. त्यानं ११९ धावा देताना १० विकेट्स घेतल्या आणि कसोटीच्या एका डावात असा पराक्रम करणारा  तो जगातील तिसरा गोलंदाज ठरला. जिम लेकर व अनिल कुंबळे यांच्या क्लबमध्ये एजाझचं नाव दाखल झालं आहे. २१ ऑक्टोबर १९८८मध्ये मुंबईत जन्मलेला एजाझ ८ वर्षांचा असताना कुटुंबीयांनी न्यूझींलड येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

Read more

क्रिकेट : टीम इंडियाविरुद्ध 'परफेक्ट १०' घेणाऱ्या एजाझ पटेल याचा ICCनं केला गौरव, मयांक अग्रवालला दिला धक्का

क्रिकेट : 'दे दणादण'! भारताच्या १० विकेट्स घेणाऱ्या एजाज पटेलची धुलाई; २ ओव्हरमध्ये दिल्या ३१ धावा

क्रिकेट : MCA Ind Vs. NZ : एजाज पटेलचा १० बळी घेणारा चेंडू एमसीए संग्रहालयात

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test : विश्वविक्रमवीर एजाझ पटेलला भारतीय संघाकडून 'भारी' गिफ्ट; किवी गोलंदाजाचा MCAकडून सत्कार 

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Update : एजाझ पटेलचं मुंबईकरांनीही केलं भरभरून कौतुक; अनिल कुंबळेपासून अनेकांनी केलं अभिनंदन, Video

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Update : विश्वविक्रम एजाझ पटेलचा पण नाव राहुल द्रविडचं चर्चेत, जाणून घ्या त्यामागची मजेशीर आकडेवारी

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Updates : एजाझ पटेलचं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून कौतुक, ट्विट करून म्हणाले.. 

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Updates : एजाझ पटेलनं दुसऱ्या डावातही विक्रमांचा पाऊस पाडला, ४१ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Update : 10 out of 10; न्यूझीलंडच्या एजाझ पटेलनं इतिहास रचला, टीम इंडियाचा संपूर्ण संघ तंबूत पाठवला