शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : पंजाबी भूमिकेसाठी महाराष्ट्रीयन मुलीची निवड कशी केली? अजन देवगण म्हणाला...

फिल्मी : भारत-पाक मॅच रद्द होताच अजय देवगणनं घेतली शाहिद आफ्रिदीची भेट, व्हायरल फोटोचं सत्य काय?

क्रिकेट : भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य

फिल्मी : 'सन ऑफ सरदार २' मध्ये मी संजय दत्तच्या जागी आलो कारण..., रवी किशन यांनी केला खुलासा

फिल्मी : त्या बाईने मला महिला स्वच्छतागृहाकडे ओढत नेलं अन्..., 'सन ऑफ सरदार २'च्या अभिनेत्यासोबत काय घडलेलं?

फिल्मी : 'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर

फिल्मी : झोपण्यापूर्वी रोज बायकोच्या पाया पडतो रवी किशन; अजय देवगणने घेतली फिरकी, म्हणाला- जो जास्त..

फिल्मी : महादेवावर अपार श्रद्धा असलेले बॉलिवूड स्टार्स; काहींनी गोंदवला महादेवाचा टॅटू!

फिल्मी : 'सन ऑफ सरदार'च्या सीक्वलमध्ये संजय दत्त का नाही? विंदू दारा सिंहचा मोठा खुलासा, म्हणाला...

फिल्मी : आता माझी सटकली..., हिंदी-मराठी भाषेच्या वादावरील प्रश्न ऐकून संतापला अजय देवगण