शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : आज फिर जिने की...! अजयच्या ‘Bholaa’चं ‘हे’ गाणं ऐकून चाहते म्हणाले, उफ्फ खतरनाक...!!

फिल्मी : Ajay Devgn : ६ मिनिटांचा सीन, ११ दिवसांचं शूट, ३ महिन्यांचं प्लानिंग..., अजयने शेअर केला 'भोला'चा व्हिडीओ

फिल्मी : Bholaa Starcast Fees : 'भोला'साठी अजय देवगणने घेतलं तगडं मानधन? तब्बूही मागे नाही

फिल्मी : Bholaa Advance Booking: अजय देवगणच्या ‘भोला’चा धमाका, ॲडव्हान्स बुकिंगमधून केली ‘इतकी’ कमाई

फिल्मी : 'दृश्यम'मधील अजय देवगणची ऑनस्क्रीन लेक होणार आई, फ्लॉन्ट केला बेबी बम्प

फिल्मी : Ajay Devgn: “मी बोललो तर...”, लेक न्यासाच्या ट्रोलिंगमुळे त्रासला अजय देवगण, वाचा काय म्हणाला?

फिल्मी : #AskBholaa: फक्त तब्बूसोबतच सिनेमे करत आहेस, काही खास? चाहत्याच्या प्रश्नावर अजय देवगणचं उत्तर, म्हणाला...

फिल्मी : Singham Again : अजय देवगण व रोहित शेट्टी दिवाळीत करणार धमाका; वाचा, ‘सिंघम अगेन’बद्दलचं अपडेट

फिल्मी : Guess Who: फोटोत टशनमध्ये पोझ देणारा हा चिमुकला आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का?

फिल्मी : Drishyam 3 : मोठी अपडेट! 'दृश्यम ३'साठी अजय देवगणने ठेवली 'ही' मोठी अट