शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : बॉलिवूडच्या 'सिंघम'चं खरं नाव माहितीए का, अजयला आजही जुने मित्र VD अशीच हाक मारतात

फिल्मी : Bholaa Box Office Collection: 'भोला'च्या कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, पाहा बॉक्स ऑफिस कलेक्शन

फिल्मी : Bholaa Box Office Collection Day 1: अजय देवगणच्या ‘भोला’ने पहिल्या दिवशी किती केली कमाई, पाहा आकडे

फिल्मी : Bholaa Movie Review : कसा आहे अजय देवगणचा 'भोला' चित्रपट? तिकिट काढण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू

फिल्मी : Maidaan Teaser : डोळ्यात पाणी अन् मनात जिद्द...! पाहा, अजय देवगणच्या 'मैदान' जबरदस्त टीझर  

फिल्मी : माझाही month end आहे ना भाऊ! 'भोला'चे तिकीट मागणाऱ्या चाहत्याला अजयचं भन्नाट उत्तर

फिल्मी : '...तर फायदा काय'; मूल दत्तक घेण्याविषयी तब्बूने दिलं आश्चर्यकारक उत्तर

फिल्मी : मराठमोळा बाॅडी बिल्डर झळकणार अजय देवगणच्या 'भोला' सिनेमात

फिल्मी : न्यासा देवगणच्या बोल्ड ट्रान्सफॉर्मेशनवर काजोलने दिलं उत्तर; म्हणाली, माझी मुलगी...

फिल्मी : आज फिर जिने की...! अजयच्या ‘Bholaa’चं ‘हे’ गाणं ऐकून चाहते म्हणाले, उफ्फ खतरनाक...!!