शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : T20 World Cup : पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर बॉलिवूडमध्ये जल्लोष, टीम इंडियाचं तोंडभरून कौतुक

फिल्मी : अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर 'दृश्यम ३' मध्ये 'या' अभिनेत्याची एन्ट्री! अजय देवगणला देणार टक्कर 

फिल्मी : राष्ट्र उभारणीत संघाचं मोठं योगदान अजय देवगणकडून RSSचं कौतुक, 'शतक'चा टीझर केला शेअर

फिल्मी : आता पूर्णविराम देतोय...; 'दृश्यम' सिनेमाच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का, दिग्दर्शकाने केली घोषणा

फिल्मी : अब आएगा मजा! बहुचर्चित 'गोलमाल ५' मध्ये 'हा' बॉलिवूड सुपरस्टार एन्ट्री घेणार? अजय देवगणला देणार टक्कर 

फिल्मी : Ajit Pawar Death: अजित पवारांचं निधन, बॉलिवूड हळहळले! शेअर केल्या भावनिक पोस्ट

फिल्मी : Dhamaal 4 Release Date: 'बिग बॉस मराठी'नंतर रितेश देशमुख पुन्हा 'धमाल' करणार! सिनेमाची रिलीज डेट जाहीर

फिल्मी : ५६ वर्षांच्या व्यक्तीचा ३५ वर्षांच्या तरुणीवर जडतो जीव! ओटीटीवर 'या' प्रेमकथेला मिळतेय पसंती; तुम्ही बघितला?

फिल्मी : 'तान्हाजी'च्या प्रीक्वेलची घोषणा! अजय देवगणने शेअर केला 'बाल तानाजी'चा टीझर; चाहत्यांना दिलं सरप्राईज

फिल्मी : 'धुरंधर' सोबत होणारी स्पर्धा टाळण्यासाठी 'धमाल-४' ची तारीख बदलली? आता 'या' दिवशी होणार रिलीज