FOLLOW US :
03:40 AMदहावी, बारावीची परीक्षा जून किंवा त्यानंतरच घ्या!, ६९ टक्के विद्यार्थी, शिक्षकांचे मत
00:39 AMCoronaVirus Lockdown : ठाणे जिल्ह्यात कडकडीत बंद, नागरिकांचा वीकेंड घरीच, शहरे लाॅकडाऊन
23:18 PMCoronaVirus News : पुणे शहराला पीएम केअरमधून मिळालेले ५८ व्हेंटिलेटर खराब!
22:52 PMकूच बिहारमध्ये पुढील 72 तासांसाठी निवडणूक आयोगाकडून राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी.
22:08 PMIPL 2021 : CSK vs DC T20 Live : शून्यावर बाद होऊनही 'महेंद्रसिंग धोनी’च लीडर!
अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.