अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
अजय देवगण(Ajay Devgan)च्या 'सन ऑफ सरदार २' (Son Of Sardar 2) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अजय देवगणसोबत मृणाल ठाकूर आणि रवी किशन सारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ...