शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : Raid 2 Trailer: अमेय पटनायकची ७५ वी रेड यशस्वी होईल? अजयसमोर रितेशच्या 'दादाभाई'चं तगडं आव्हान

फिल्मी : तिला मी हवा आहे पण..., तब्बू अविवाहित असण्यावर अजयने दिलेलं उत्तर, नंतर केलेली सारवासारव

फिल्मी : ५६ वर्षांचा झाला बॉलिवूडचा सिंघम, अजय देवगणसोबत रोमँटिक अंदाजात दिसली काजोल, म्हणाली- वयाने माझ्यापेक्षा मोठे...

फिल्मी : रितेश देशमुख-अजय देवगणच्या 'रेड २'मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, बॉलिवूड अन् साऊथ इंडस्ट्रीत आहे लोकप्रिय

फिल्मी : हा सिनेमा नाकारल्याचा किंग खानला होतो आजही पश्चाताप, शाहरुखला अजय देवगणनं केलेलं रिप्लेस

फिल्मी : अजय देवगणसोबत दिसणारी 'ही' बालकलाकार आहे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नायिका, तुम्ही ओळखलं का?

फिल्मी : मै पूरी महाभारत हू! अजय देवगणच्या 'रेड २'चा टीझर, रितेश देशमुखने रंगवलेल्या 'दादाभाई'ची चर्चा

फिल्मी : कानून का मालिक है दादा भाई...; 'रेड-२' मध्ये खलनायक असलेल्या रितेश देशमुखचा लूक समोर

फिल्मी : थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याआधीच 'या' ओटीटीने विकत घेतले 'रेड २'चे हक्क, कुठे बघाल?

फिल्मी : अखेर ठरलं! अजय देवगण-रितेश देशमुखच्या 'RAID 2'ला तारीख मिळाली; 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा