साधारण 50 हुन अधिक कलाकार या फेस्टिव्हल मध्ये सहभागी होणार आहेत. जावेद अली, असीस कौर, बेन्नी दयाल, दिव्या कुमार, जस्सी गिल, बब्बल राय आणि मोहम्मद इरफान या दिग्गज कलाकारांचा यात समावेश असेल ...
१५ वर्षांची स्पर्धक नीलांजना राय आपल्या सुमधुर गायनाने सर्वांना भारावून टाकत आहे आणि देशभरातून तिचे कौतुक होत आहे. हसतमुख अशा नीलांजनाने ‘साथिया क्या किया’ आणि अजय अतुलने संगीतबद्ध केलेले ‘सैराट झालं जी’ ही गाणी म्हटली. नीलांजनाने ज्या नेमकेपणाने आणि ...
हिंदी सिनेमांच्या गाण्यांनाही अजय-अतुल या संगीतकार जोडीने सुमधुर चाली दिल्या. कधी प्रेमाच्या रंगात दंग व्हायला लावणाऱ्या रोमँटिक तर कधी लहानथोरांना थिकायला लावणारे धमाकेदार संगीत अजय-अतुल या जोडीने दिले. ...
मी माझ्या लहानपणी जे हिंदी चित्रपट पाहिले होते त्यात हिरो जे-जे करायचे ते मला शेमशरामध्ये करायला मिळणार आहे. मी माझ्या कम्फर्टजोनमधून बाहेर पडून काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रणबीर कपूरने म्हटले आहे. ...