लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन

Aishwarya rai bachchan, Latest Marathi News

ऐश्वर्या राय बनणार का सलमान खानची हिरोईन? - Marathi News | aishwarya rai bachchan to star opposite salman khan in sanjay leela bhansalis hum dil de chuke sanam 2? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या राय बनणार का सलमान खानची हिरोईन?

‘हम दिल दे चुके सनम 2’ बद्दल आणखी एक मोठी बातमी आहे. होय, चर्चा खरी मानाल तर या चित्रपटात सलमानच्या अपोझिट ऐश्वर्या राय हिला घेण्याची भन्साळींची इच्छा आहे. ...

या कारणामुळे जया बच्चनने करिश्मा कपूरला नव्हे तर ऐश्वर्या रायला दिली पसंती - Marathi News | When Jaya Bachchan praised Aishwarya Rai Bachchan for her family values and compared her with Karisma Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे जया बच्चनने करिश्मा कपूरला नव्हे तर ऐश्वर्या रायला दिली पसंती

करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले यावर बच्चन आणि कपूर कुटुंबियांनी नेहमीच मौन राखणे पसंत केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले याविषयी जया बच्चन यांनी पीपल मासिकाला दिलेल्या मुलाखतीत पुसटशी कल्पना दिली होती. ...

Throwback: तिच्यामुळे सलमान खानचे करिअर उद्ध्वस्त झाले! सोहेल खानचा आरोप!! - Marathi News | Throwback: When Sohail Khan held Aishwarya Rai responsible for destroying Salman Khan's life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Throwback: तिच्यामुळे सलमान खानचे करिअर उद्ध्वस्त झाले! सोहेल खानचा आरोप!!

ऐश्वर्याच्या आरोपानंतर सोहेल प्रचंड संतापला होता. एका मुलाखतीत त्याने ऐश्वर्याला लक्ष्य केले होते. ...

Koffee With Karan 6: आई की बायको कुणाला जास्त घाबरतो अभिषेक बच्चन? - Marathi News | Koffee With Karan 6: Who is Abhishek Bachchan more scared of, Aishwaryra Rai Bachchan or Jaya Bachchan? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan 6: आई की बायको कुणाला जास्त घाबरतो अभिषेक बच्चन?

‘कॉफी विथ करण 6’चा एक एपिसोड हार्दिक पांड्या व के एल राहुल या दोघांनी गाजवला. आता ‘कॉफी विथ करण 6’चा नवा एपिसोड येतोय.  या नव्या एपिसोडमध्ये अभिषेक बच्चन आणि त्याची बहीण श्वेता नंदा हजेरी लावणार आहेत. ...

मणिरत्नम यांच्या 'ह्या' सिनेमात ऐश्वर्या राय बच्चनची लागली वर्णी - Marathi News | Aishwarya Rai Bachchan was cast in Mani Ratnam's this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मणिरत्नम यांच्या 'ह्या' सिनेमात ऐश्वर्या राय बच्चनची लागली वर्णी

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रमसोबत काम करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऐश्वर्या पुन्हा एकदा मणिरत्नम यांच्या सिनेमात दिसणार आहे. ...

Isha Ambani Wedding : बॉलिवूडच्या सुपरस्टार्सनी केलं असे काही काम, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क - Marathi News | Bollywood stars amitabh bachchan aamir khan erved food to guests at isha ambani wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Isha Ambani Wedding : बॉलिवूडच्या सुपरस्टार्सनी केलं असे काही काम, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

ईशा अंबानीच्या लग्नाचा थाटा संपूर्ण जगाने पाहिला. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आपल्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात केले. 12 डिसेंबरला या भव्यदिव्य विवाहसोहळ्याचा थाट संपूर्ण जगानं अनुभवला ...

Isha Ambani Wedding: ईशा अंबानीच्या लग्नाला अमिताभ बच्चन यांच्यासमवेत पोहचले हे सेलेब्रिटी - Marathi News | Isha Ambani Wedding: Amitabh Bachchan and other bollywood celebrity reached in Isha Ambani marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Isha Ambani Wedding: ईशा अंबानीच्या लग्नाला अमिताभ बच्चन यांच्यासमवेत पोहचले हे सेलेब्रिटी

प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानीचे आनंद पीरामल यांच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे. ...

पाहा करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा भन्नाट डान्स - Marathi News | Abhishek Bachchan's Ex Karisma Kapoor And Wife Aishwarya Rai Danced Together At Isha-Anand's Sangeet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहा करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा भन्नाट डान्स

इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नाच्या आधीचे विधी नुकतेच पार पडले आणि त्यांच्या संगीत सेरेमनीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली. ...