अमिताभ बच्चन यांच्या घरी आयोजित दिवाळी पार्टीत ऐश्वर्या राय बच्चनची मॅनेजर अर्चना सदानंद हिच्या लहंग्याला अचानक आग लागली आणि शाहरूख खानने त्वरित अर्चनाला बाजूला करून आपल्या शेरवानीने आग विझवली. पण आता या कहाणीत एक ट्वीस्ट आला आहे. ...
बच्चन कुटुंबाने गत दोन वर्षांनंतर यंदा पहिल्यांदा दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. त्यामुळे बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी या ग्रॅण्ड पार्टीला हजेरी लावली. पण याच पार्टीत एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. ...