लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन

Aishwarya rai bachchan, Latest Marathi News

ऐश्वर्या राय बच्चनसह केलेली माझी तुलना हा निव्वळ पीआर स्टंट, स्नेहा उलालने सांगितले सत्य - Marathi News | Sneha Ullal says comparisons with Aishwarya Rai were PR strategy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या राय बच्चनसह केलेली माझी तुलना हा निव्वळ पीआर स्टंट, स्नेहा उलालने सांगितले सत्य

दी सिनेमात काम करण्याआधी स्नेहा दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत काम करत होती. बॉलिवूडमध्ये २०१५ साली 'बेजुबान इश्क' सिनेमात शेवटची झळकली होती. ...

ऐश्वर्यासोबत तुलनेवर पहिल्यांदाच बोलली स्नेहा उल्लाल, जाणून घ्या कुणाला दिला याचा दोष... - Marathi News | Comparison with Aishwarya Rai does not bother me says Sneha Ullal | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्यासोबत तुलनेवर पहिल्यांदाच बोलली स्नेहा उल्लाल, जाणून घ्या कुणाला दिला याचा दोष...

स्नेहाने सांगितले की, 'आपला रंग आणि चेहऱ्याच्या बनावटीसोबत मी फार सहज आहे. आणि कोणत्याही प्रकारच्या तुलनेने मला परेशान केलं नाही'. ...

हनीमूनसाठी जाताना फ्लाइटमध्ये ऐश्वर्या व अभिषेकसोबत घडले असे काही..., दोघांची उडाली भांबेरी - Marathi News | Something that happened to Aishwarya and Abhishek on the flight for honeymoon ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हनीमूनसाठी जाताना फ्लाइटमध्ये ऐश्वर्या व अभिषेकसोबत घडले असे काही..., दोघांची उडाली भांबेरी

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा एक इंटरेस्टिंग किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. ...

ऐश्वर्या राय इतकीच ग्लॅमरस आणि सुंदर आहे तिची वहिनी, पाहा तिचे फोटो - Marathi News | Aishwarya Rai is just as glamorous and beautiful as her daughter-in-law, see her photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या राय इतकीच ग्लॅमरस आणि सुंदर आहे तिची वहिनी, पाहा तिचे फोटो

ऐश्वर्या रायच्या वहिनीनेदेखील २००९ साली मिसेस इंडियाचा किताब पटकावलेला आहे. ...

जेव्हा ऐश्वर्या रायची मॅनेजर होती दिशा सालियन, फोटो समोर आल्यावर लोकांनी केलं तिला ट्रोल - Marathi News | Disha salian photo viral with aishwarya rai and people trolled actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा ऐश्वर्या रायची मॅनेजर होती दिशा सालियन, फोटो समोर आल्यावर लोकांनी केलं तिला ट्रोल

दिशा सालियनने ऐश्वर्या राय बच्चनची मॅनेजर म्हणून देखील काम केले होते. ...

ऐश्वर्यामुळे जया बच्चन मारणार होत्या शाहरूख खानच्या कानशीलात, कारण ऐकून व्हाल हैराण - Marathi News | Jaya Bachchan Said She Would've Slapped Shah Rukh Khan In A Throwback Interview, Here's Why! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्यामुळे जया बच्चन मारणार होत्या शाहरूख खानच्या कानशीलात, कारण ऐकून व्हाल हैराण

काही वर्षांपूर्वी शाहरूखचं वागणं पाहून सर्वांना धक्का बसला होता. इतकंच नाही तर अभिनेत्री जया बच्चन यांनी तर चिडून शाहरुखच्या कानाखाली मारावसं वाटतं असंही म्हटलं होतं. ...

"ऐश्वर्यापासून लांब राहा नाही तर", संजय दत्तला जवळच्याच व्यक्तीकडून देण्यात आली होती धमकी - Marathi News | When Sanjay Dutt's sisters warned him not to get close to Aishwarya Rai or try to impress her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ऐश्वर्यापासून लांब राहा नाही तर", संजय दत्तला जवळच्याच व्यक्तीकडून देण्यात आली होती धमकी

मॉडेलिंग करत असताना 1993 मध्ये संजय दत्त आणि ऐश्वर्या राय हे एका मासिकासाठी फोटोशूट करणार होते. ऐश्वर्या त्यावेळी फक्त मॉडेलिंग करत होती. ...

'ताल' सिनेमासाठी, ऐश्वर्या राय, अनिल कपूर आणि अक्षय खन्ना नव्हते सुभाष घईंची पहिली पसंती, या कलाकारांची झाली होती निवड पण... - Marathi News | Not Aishwarya And Anil Kapoor But Shah Rukh Khan And Mahima Chaudhary Were The First Choice For Taal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ताल' सिनेमासाठी, ऐश्वर्या राय, अनिल कपूर आणि अक्षय खन्ना नव्हते सुभाष घईंची पहिली पसंती, या कलाकारांची झाली होती निवड पण...

जवळपास 21 वर्षांनंतरही 'ताल'ची जादू काही कमी झालेली नाही. आजही या सिनेमाचे कलाकार जिथं जातात तिथे ताल सिनेमाची आठवण नाही झाली तरच नवल. ...