Panama Papers Case : पनामा पेपर्स प्रकरण काही वर्षांपूर्वी प्रचंड गाजलं होतं. दीर्घकाळापासून याचा तपास सुरू आहे. पण या प्रकरणात बच्चन कुटुंबाचं नाव का आलं? ...
आपल्या समाजात जेव्हा कधी लग्नाची चर्चा होते तेव्हा आजही मुला-मुलीची जात, रंग, वय पाहूनच पाऊल उचलले जाते. मात्र, अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी समाजाच्या या नियमांना न झुमानता स्वत:चा मार्ग तयार केला आहे. ...
15 Years Of Dhoom 2: 'धूम २' हा सिनेमा रिलीज होऊन आता १५ वर्षे झाली आहेत. या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगतो की, कशाप्रकारे हृतिकचा ऐश्वर्याबाबतचा गैरसमज दूर झाला होता. ...
Sushmita sen: सुश्मिता आणि ऐश्वर्या राय बच्चन या दोघींनीही त्यांच्या सौंदर्याच्या जोरावर देशाचं नाव उंच केलं आहे. मात्र, त्यांच्यामधील एक खास गोष्ट फार कमी जणांना माहित आहे. ...