लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन

Aishwarya rai bachchan, Latest Marathi News

कधीकाळी तोंडभरून कौतुक करणारी ऐश्वर्या, आज मात्र त्याचा चेहराही पाहणे पसंत करत नाही - Marathi News | Long back Aishwarya Rai was in adore with this character and now she doesn't even want to see his face, check who is it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधीकाळी तोंडभरून कौतुक करणारी ऐश्वर्या, आज मात्र त्याचा चेहराही पाहणे पसंत करत नाही

चित्रपटसृष्टीची सुपर हिरोईन ठरलेली ऐश्वर्या राय बच्चन आता पूर्णपणे आपल्या संसारात आणि आराध्यामध्ये दंग झालीय.त्यामुळं तिला सुपर मॉम हे नावंही पडलं. ...

इंटरनेटवर ऐश्वर्याच्या भाचीचा जलवा, फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात - Marathi News | Aishwarya Rai Bachchan's Niece Navya Naveli's gorgeous glamorous look, check here | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इंटरनेटवर ऐश्वर्याच्या भाचीचा जलवा, फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात

नव्या नवेली नंदा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे स्टायलिश फोटो पाहून चाहत्यांच्याही नजरा हटत नाही. बॉलिवूडमध्ये झळकत नसली तरी ती प्रचंड लोकप्रिय आहे. ...

तिची अदा करी फिदा, जेव्हा ऐश्वर्या रायने बोल्डनेसच्याबाबतीत पार केल्या सर्व मर्यादा - Marathi News | aishwarya rai bachchan those moments when she topped levels of boldness, check her amazing clicks here | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तिची अदा करी फिदा, जेव्हा ऐश्वर्या रायने बोल्डनेसच्याबाबतीत पार केल्या सर्व मर्यादा

ऐश्वर्या राय बच्चनचा आरस्पानी सौंदर्यासह आपल्या हटके स्टाईलसाठी ऐश प्रसिद्ध आहे. ऐशच्या फॅशन आणि स्टाईलचा जलवा फक्त बॉलीवुड पार्ट्या, इव्हेंट्स आणि केवळ भारतात पाहायला मिळतो असं नाही. सातासमुद्रापार कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही ऐशने आपल्या हटके फॅशन ...

अभिषेक बच्चन रूग्णालयात दाखल, जाणून घ्या काय आहे कारण? - Marathi News | Abhishek Bachchan hospitalised, father Amitabh Bachchan and sister Shweta Bachchan pay a visit at the hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिषेक बच्चन रूग्णालयात दाखल, जाणून घ्या काय आहे कारण?

अभिषेक बच्चनला रूग्णालयात दाखल केल्याची बातमी कळताच ऐश्वर्या शूटींग सोडून रूग्णालयात पोहोचली. ...

Rakshabandhan Special : ऐश्वर्या राय-सोनू सूदपासून अर्जुन कपूर-कतरिना कैफपर्यंत हे आहेत बॉलिवूडचे भाऊ-बहिण - Marathi News | Rakshabandhan Special: From Aishwarya Rai-Sonu Sood to Arjun Kapoor-Katrina Kaif, these are the brothers and sisters of Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rakshabandhan Special : ऐश्वर्या राय-सोनू सूदपासून अर्जुन कपूर-कतरिना कैफपर्यंत हे आहेत बॉलिवूडचे भाऊ-बहिण

बॉलिवूडमधील कलाकारांनीदेखील चाहत्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

अभिषेकचा ‘कारनामा’ पाहून रागाने लालबुंद झाली होती ऐश्वर्या, दोन रात्री ठेवलेलं खोली बाहेर - Marathi News | when aishwarya rai was badly angry with husband abhishek bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिषेकचा ‘कारनामा’ पाहून रागाने लालबुंद झाली होती ऐश्वर्या, दोन रात्री ठेवलेलं खोली बाहेर

होय, ऐश्वर्यानं दोन रात्री अभिषेकला खोलीबाहेर ठेवलं होतं. खुद्द अभिषेकनं एका जुन्या मुलाखतीत या भांडणाबद्दल सांगितलं होतं.   ...

जेव्हा आराध्या अभिषेक बच्चन ऐवजी 'या' अभिनेत्यालाचा समजली होती तिचा बाबा, कोण होता 'तो' ? - Marathi News | When Aishwarya Rai’s daughter Aaradhya Bachchan once thought Ranbir Kapoor was her father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा आराध्या अभिषेक बच्चन ऐवजी 'या' अभिनेत्यालाचा समजली होती तिचा बाबा, कोण होता 'तो' ?

आराध्या ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. अनेकदा ऐश्वर्या राय-बच्चन सोशल मीडियावर आपल्या मुलीसह फोटो पोस्ट करताना दिसते. ...

सुपरमॉम ऐश्वर्या राय बच्चन देणार गुडन्यूज ? दुसऱ्यांदा होणार आई, फोटोमुळे चर्चेला उधाण - Marathi News | Aishwarya Rai bachchan again to be super mom, will be giving good news as seen in images, check out here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरमॉम ऐश्वर्या राय बच्चन देणार गुडन्यूज ? दुसऱ्यांदा होणार आई, फोटोमुळे चर्चेला उधाण

ती जिथे जाते तिथे ऐश्वर्या आता लुज कपडे परिधान करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिचे पोट लपवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. ...