लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन, मराठी बातम्या

Aishwarya rai bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांचे निवासस्थान कोविड प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित - Marathi News | Amitabh Bachchan's residence declared as Kovid Restricted Area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमिताभ बच्चन यांचे निवासस्थान कोविड प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

महानगरपालिकेच्या के/पश्चिम विभाग कार्यालयाकडून निर्जंतुकीकरण आणि बंगल्यातील कर्मचाऱ्यांची तपासणी ...

बच्चन कुटुंब कोरोनाच्या विळख्यात; ऐश्वर्या राय, आराध्यालाही झाली लागण - Marathi News | Aishwarya Rai, Aaradhya test positive for coronavirus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बच्चन कुटुंब कोरोनाच्या विळख्यात; ऐश्वर्या राय, आराध्यालाही झाली लागण

महानायक अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ अभिषेक बच्चन याचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि आता ऐश्वर्या राय बच्चन व आराध्या बच्चन या दोघींनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

Bachchan Family Corona : जया बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्याचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह - Marathi News | Aishwarya Rai, Daughter Aaradhya & Jaya Bachchan Test Negative For COVID-19 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bachchan Family Corona : जया बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्याचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह

महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन या दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. ...

करवाचौथमुळे ऐश्वर्या रायच्या हातातून निसटला होता हॉलिवूडचा हा प्रसिद्ध सिनेमा - Marathi News | Aishwarya rai will smith actress says family comes first | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करवाचौथमुळे ऐश्वर्या रायच्या हातातून निसटला होता हॉलिवूडचा हा प्रसिद्ध सिनेमा

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिंदी चित्रपटातच नव्हे तर हॉलीवूडमध्येही प्रसिद्ध आहे. ...

ऐश्वर्या व अभिषेक बच्चन रेखा यांना का संबोधतात 'आई'?, हे आहे यामागचं कारण - Marathi News | Why do Aishwarya and Abhishek Bachchan call Rekha 'Mother'? This is the reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या व अभिषेक बच्चन रेखा यांना का संबोधतात 'आई'?, हे आहे यामागचं कारण

अभिनेत्री रेखा यांना अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन आई अशी हाक मारतात. रेखादेखील त्यांचे खूप लाड करताना दिसतात. ...

ऐश्वर्या राय बच्चनची कार्बन कॉपी आहे ही मराठी अभिनेत्री, सोशल मीडियावर अशाप्रकारे होते ट्रेंड - Marathi News | Aishwarya Rai Bachchan's lookalike Manasi Naik storms the internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या राय बच्चनची कार्बन कॉपी आहे ही मराठी अभिनेत्री, सोशल मीडियावर अशाप्रकारे होते ट्रेंड

एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.  ...

अरे ही तर कार्बन कॉपी! ऐश्वर्यासारखी दिसणारी 'ती' नक्की आहे तरी कोण? - Marathi News | Aishwarya Rai Bachchan Doppelganger TikTok Video Goes Viral On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे ही तर कार्बन कॉपी! ऐश्वर्यासारखी दिसणारी 'ती' नक्की आहे तरी कोण?

ऐश्वर्याची नक्कल करत तिने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळेच टिकटॉकवर तिचे फक्त ७ दिवसांत १६००हून अधिक फॉलोअर्स वाढले आहेत.  ...

ऐश्वर्या रायला न सांगता या अभिनेत्रीला परदेशात भेटायला गेला होता सलमान खान, इथून झाली त्यांच्या भांडणाला सुरुवात? - Marathi News | When Aishwarya Rai Bachchan confessed about relationship with salman Khan PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या रायला न सांगता या अभिनेत्रीला परदेशात भेटायला गेला होता सलमान खान, इथून झाली त्यांच्या भांडणाला सुरुवात?

सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याने काही मुलाखतींमध्ये त्यांच्या नात्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. ...