लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऐश्वर्या नारकर

ऐश्वर्या नारकर

Aishwarya narkar, Latest Marathi News

ऐश्वर्या नारकर यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकात काम केले आहे. येल्लो, झुळूक या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांचे कौतुक करण्यात आले आहे. त्यांचे पती अविनाश नारकर प्रसिद्ध अभिनेते आहेत.
Read More
ना बॉलिवूड, ना साऊथ… मराठी लोकगीतावर नारकर जोडप्याचा भन्नाट डान्स, Video पाहा - Marathi News | Aishwarya And Avinash Narkar Dances On Marathi Lokgeet Of Maharashtra Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना बॉलिवूड, ना साऊथ… मराठी लोकगीतावर नारकर जोडप्याचा भन्नाट डान्स, Video पाहा

ऐश्वर्या यांनी आपल्या डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

“शूटिंगवरून आल्यानंतर ऐश्वर्या आणि मी रात्री दीड तास ...”, अविनाश नारकरांनी सांगितली रिल्समागची मेहनत - Marathi News | avinash narkar said we made reels after shooting at night reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“शूटिंगवरून आल्यानंतर ऐश्वर्या आणि मी रात्री दीड तास ...”, अविनाश नारकरांनी सांगितली रिल्समागची मेहनत

शूटिंग आणि व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत अविनाश-ऐश्वर्या नारकर ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवतात. याबाबतच अविनाश नारकर यांनी लोकमत फिल्मीशी बोलताना भाष्य केलं आहे.   ...

रील्सवरुन ट्रोल करणाऱ्यांना अविनाश नारकरांचं सडेतोड उत्तर, म्हणाले, "आम्ही करणारच...' - Marathi News | Avinash Narkar befitting reply to trollers says we will do what we want to do | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रील्सवरुन ट्रोल करणाऱ्यांना अविनाश नारकरांचं सडेतोड उत्तर, म्हणाले, "आम्ही करणारच...'

'म्हातारचाळे बंद करा' असं म्हणत त्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जाते. आता नुकतंच अविनाश नारकर यांनी या ट्रोलिंगवर थेट उत्तर दिलं आहे. ...

ऐश्वर्या नारकर यांचं शीर्षासन! पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या अभिनेत्रीचा योगा पाहून व्हाल थक्क - Marathi News | marathi actress aishwarya narkar yoga handstand shirshasan pose watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या नारकर यांचं शीर्षासन! पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या अभिनेत्रीचा योगा पाहून व्हाल थक्क

अभिनयाबरोबरच ऐश्वर्या यांच्या फिटनेस आणि सौंदर्याची कायमच चर्चा होताना दिसते. पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या ऐश्वर्या यांचा फिटनेस भल्याभल्यांना लाजवेल असाच आहे. ...

ऐश्वर्या-अविनाश नारकर म्हणतात "नाच गो बया", ट्रेंडिंग गाण्यावरचा भन्नाट डान्स एकदा पाहाच - Marathi News | aishwarya narkar and avinash narkar dance on nach go baya trending song watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या-अविनाश नारकर म्हणतात "नाच गो बया", ट्रेंडिंग गाण्यावरचा भन्नाट डान्स एकदा पाहाच

ऐश्वर्या-अविनाश नारकर ट्रेंडिंग गाण्यावर रील व्हिडिओ बनवत असतात. नुकतंच त्यांनी 'नाच गो बया' या गाण्यावर रील बनवला आहे. ...

नेत्राच्या पोटी विराेचकाचा अंश, 'सातव्या मुलीची...'वर भडकले प्रेक्षक, म्हणाले- "आता मालिका बंद करा" - Marathi News | satvya mulichi satvi mulgi titeeksha tawade aishwarya narkar serial gets troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेत्राच्या पोटी विराेचकाचा अंश, 'सातव्या मुलीची...'वर भडकले प्रेक्षक, म्हणाले- "आता मालिका बंद करा"

अद्वैत आणि नेत्राची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. तर रुपालीच्या कट कारस्थानांना नेत्रा चोखपणे उत्तर देत असल्याचं पाहून चाहते ही मालिका आवर्जुन बघत होते. पण, आता मात्र या मालिकेवर प्रेक्षक संतापले आहेत.  ...

Video : अविनाश नारकरांच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन, ऐश्वर्या नारकर व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या 'औक्षवंत हो...' - Marathi News | Video : Avinash Narkar's birthday celebration Aishwarya Narkar Celebrated Husband Birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अविनाश नारकरांच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन, ऐश्वर्या नारकर व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या...

मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन कपल म्हणजे अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर. ...

Aishwarya Narkar : जाळ अन् धूर संगटच! ऐश्वर्या नारकर यांच्या साडीतल्या मनमोहक अदा - Marathi News | Fire and smoke together! Aishwarya Narkar's saree look is adorable | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Aishwarya Narkar : जाळ अन् धूर संगटच! ऐश्वर्या नारकर यांच्या साडीतल्या मनमोहक अदा

Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर यांनी नुकतेच साडीतले फोटो शेअर केले आहेत. ...