लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऐश्वर्या नारकर

ऐश्वर्या नारकर

Aishwarya narkar, Latest Marathi News

ऐश्वर्या नारकर यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकात काम केले आहे. येल्लो, झुळूक या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांचे कौतुक करण्यात आले आहे. त्यांचे पती अविनाश नारकर प्रसिद्ध अभिनेते आहेत.
Read More
'गुलाबाची कळी..' गाण्यावर थिरकल्या ऐश्वर्या नारकर, व्हिडीओला मिळतेय पसंती - Marathi News | Aishwarya Narkar dances to the song 'Gulabachi Kali..', the video is getting likes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुलाबाची कळी..' गाण्यावर थिरकल्या ऐश्वर्या नारकर, व्हिडीओला मिळतेय पसंती

Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर यांनी गुलाबाची कळी या गाण्यावरील रिल बनवला आहे. या रिलला चाहत्यांची पसंती मिळते आहे. ...

"ईना मीना डिका...", एकत्र आलं ऐश्वर्या-अविनाश नारकर अन् अश्विनीचं त्रिकुट, केला भन्नाट डान्स - Marathi News | aishwarya avinash narkar and ashwini kasar dance reel video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ईना मीना डिका...", एकत्र आलं ऐश्वर्या-अविनाश नारकर अन् अश्विनीचं त्रिकुट, केला भन्नाट डान्स

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी नवा रील व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांना अभिनेत्री अश्विनी कासारनेही उत्तम साथ दिल्याचं दिसत आहे.  ...

ऐश्वर्या नारकर-तितीक्षा तावडेने ट्रेनमध्ये सेलिब्रेट केली होळी, व्हिडिओ आला समोर - Marathi News | aishwarya narkar titeeksha tawde and suruchi adarkar celebrated holi in local train | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या नारकर-तितीक्षा तावडेने ट्रेनमध्ये सेलिब्रेट केली होळी, व्हिडिओ आला समोर

तितीक्षा तावडे आणि ऐश्वर्या नारकर यांनी चक्क ट्रेनमध्ये होळी सेलिब्रेशन केलं आहे. त्यांच्या जोडीला अभिनेत्री सुरुची अडारकरदेखील होती. ...

गोल गोल पोळी अन् त्यावर साजूक तूप! होळीनिमित्त ऐश्वर्या नारकर यांनी बनवल्या पुरणपोळ्या, पाहा व्हिडिओ - Marathi News | holi 2025 marathi actress aikswarya narkar made puranpoli shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोल गोल पोळी अन् त्यावर साजूक तूप! होळीनिमित्त ऐश्वर्या नारकर यांनी बनवल्या पुरणपोळ्या, पाहा व्हिडिओ

मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनीदेखील होळीनिमित्त पुरणपोळ्या बनवल्या आहेत. याचा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. ...

ऐश्वर्या व अविनाश नारकरांची होणारी सून पाहिलीत का? फोटो पोस्ट करत दिली प्रेमाची कबुली - Marathi News | Aishwarya Narkar And Avinash Narkar Son Amey Narkar Dating Zee Marathi Lakhat Ek Amcha Dada Serial Fame Isha Sanjay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या व अविनाश नारकरांची होणारी सून पाहिलीत का? फोटो पोस्ट करत दिली प्रेमाची कबुली

आहे. ऐश्वर्या यांचा लेक दिसायला खूप हॅण्डसम आहे. तर त्याची गर्लफ्रेंडदेखील तेवढीच सुंदर आहे. ...

PHOTOS: ऐश्वर्या नारकर यांचं पाण्यात फोटोशूट, दिल्या एकापेक्षा एक हटके पोझ - Marathi News | Marathi Actress Aishwarya Narkar Look Beautiful In White Saree Photoshoot In Water Photos Viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: ऐश्वर्या नारकर यांचं पाण्यात फोटोशूट, दिल्या एकापेक्षा एक हटके पोझ

ऐश्वर्या नारकर यांचा प्रत्येक लुक चाहत्यांच्या मनात घर करत आहे. ...

VIDEO: "Old songs वातावरण...", लोकप्रिय हिंदी गाण्यावर ऐश्वर्या नारकर अन् अश्विनी कासारचा सुंदर डान्स  - Marathi News | marathi actress aishwarya narkar and ashwini kasar dance on popular hindi song video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: "Old songs वातावरण...", लोकप्रिय हिंदी गाण्यावर ऐश्वर्या नारकर अन् अश्विनी कासारचा सुंदर डान्स 

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी नुकताच सोशल मीडियावर सुंदर  व्हिडीओ शेअर केला आहे. ...

VIDEO: ४३ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर नारकर जोडप्याचा जबरदस्त डान्स! सोबतीला आहे 'ही' लोकप्रिय अभिनेत्री - Marathi News | marathi actress aishwarya narkar and avinash narkar dance with ashwini kasar on popular hindi song video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: ४३ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर नारकर जोडप्याचा जबरदस्त डान्स! सोबतीला आहे 'ही' लोकप्रिय अभिनेत्री

सोशल मीडियावरील कलाकारांचे रील्स किंवा व्हिडीओ अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. ...