लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऐश्वर्या नारकर

ऐश्वर्या नारकर

Aishwarya narkar, Latest Marathi News

ऐश्वर्या नारकर यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकात काम केले आहे. येल्लो, झुळूक या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांचे कौतुक करण्यात आले आहे. त्यांचे पती अविनाश नारकर प्रसिद्ध अभिनेते आहेत.
Read More
कोल्हापुरी हलगीवर तितीक्षासह थिरकल्या ऐश्वर्या नारकर, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | Aishwarya Narkar and Titeeksha tawade dance on Kolhapuri Halgi watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोल्हापुरी हलगीवर तितीक्षासह थिरकल्या ऐश्वर्या नारकर, व्हिडिओ एकदा पाहाच

तितीक्षा आणि ऐश्वर्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सेटवरील व्हिडिओही त्या शेअर करताना दिसतात. नुकतंच तितीक्षाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

ऐश्वर्या नारकर यांना तामिळ गाण्याची भुरळ, बंगाली साडी नेसून भन्नाट डान्स! व्हिडीओ बघाच - Marathi News | marathi actress Aishwarya Narkar dance with bangali look water pocket song raayan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या नारकर यांना तामिळ गाण्याची भुरळ, बंगाली साडी नेसून भन्नाट डान्स! व्हिडीओ बघाच

ऐश्वर्या नारकर यांनी सातव्या मुलीची सातवी मुलगीच्या सेटवर तामिळ गाण्यावर भन्नाट डान्स केलाय (aishwarya narkar) ...

मराठमोळ्या ऐश्वर्या नारकर झाल्या बंगाली, ऐन पन्नाशीतील सौंदर्य पाहून नेटकरी म्हणतात... - Marathi News | marathi actress aishwarya narkar bangali look reel shoot netizens praises her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या ऐश्वर्या नारकर झाल्या बंगाली, ऐन पन्नाशीतील सौंदर्य पाहून नेटकरी म्हणतात...

नवीन प्रोजेक्टबरोबरच अनेकदा ऐश्वर्या या रील्सही शेअर करताना दिसतात. आतादेखील त्यांनी इन्स्टाग्रामवरुन एक रील व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी बंगाली लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. ...

Video : "पैसा, वेळ, एनर्जी...", घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीला वैतागल्या ऐश्वर्या नारकर - Marathi News | aishwarya narkar stuck in traffic in thane ghodbunder road expressed anger by shared video in social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : "पैसा, वेळ, एनर्जी...", घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीला वैतागल्या ऐश्वर्या नारकर

घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीला ऐश्वर्या नारकर वैतागल्या. ...

'अनिल कपूरही तुमचे फॅन होतील', ऐश्वर्या-अविनाश नारकर यांच्या डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | aishwarya narkar and avinash nakar dance video viral from hauli hauli song by akshay kumar taapsee pannu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अनिल कपूरही तुमचे फॅन होतील', ऐश्वर्या-अविनाश नारकर यांच्या डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी अक्षय कुमार-तापसी पन्नूच्या गाण्यावर धमाल डान्स केलाय ...

"कोणीही दुखावलं जाईल असं..."; मुलगा शिक्षणासाठी अमेरिकेला जाताच ऐश्वर्या-अविनाश नारकर भावुक - Marathi News | actress aishwarya narkar and actor avinash narkar son amey narkar going america for education | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणीही दुखावलं जाईल असं..."; मुलगा शिक्षणासाठी अमेरिकेला जाताच ऐश्वर्या-अविनाश नारकर भावुक

अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांचा मुलगा शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना (aishwarya narkar, avinash narkar) ...

ना बॉलिवूड, ना साऊथ… मराठी लोकगीतावर नारकर जोडप्याचा भन्नाट डान्स, Video पाहा - Marathi News | Aishwarya And Avinash Narkar Dances On Marathi Lokgeet Of Maharashtra Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना बॉलिवूड, ना साऊथ… मराठी लोकगीतावर नारकर जोडप्याचा भन्नाट डान्स, Video पाहा

ऐश्वर्या यांनी आपल्या डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

“शूटिंगवरून आल्यानंतर ऐश्वर्या आणि मी रात्री दीड तास ...”, अविनाश नारकरांनी सांगितली रिल्समागची मेहनत - Marathi News | avinash narkar said we made reels after shooting at night reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“शूटिंगवरून आल्यानंतर ऐश्वर्या आणि मी रात्री दीड तास ...”, अविनाश नारकरांनी सांगितली रिल्समागची मेहनत

शूटिंग आणि व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत अविनाश-ऐश्वर्या नारकर ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवतात. याबाबतच अविनाश नारकर यांनी लोकमत फिल्मीशी बोलताना भाष्य केलं आहे.   ...