लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऐश्वर्या नारकर

ऐश्वर्या नारकर, मराठी बातम्या

Aishwarya narkar, Latest Marathi News

ऐश्वर्या नारकर यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकात काम केले आहे. येल्लो, झुळूक या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांचे कौतुक करण्यात आले आहे. त्यांचे पती अविनाश नारकर प्रसिद्ध अभिनेते आहेत.
Read More
येवा कोकण आपलोच आसा! ऐश्वर्या नारकर रमल्या गावाकडच्या वातावरणात; साधेपणाने वेधलं लक्ष   - Marathi News | marathi actress satvya mulichi satvi mulgi fame aishwarya narkar shared vacation video of kokan on social media netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :येवा कोकण आपलोच आसा! ऐश्वर्या नारकर रमल्या गावाकडच्या वातावरणात; साधेपणाने वेधलं लक्ष  

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडीओ नेटकऱ्यांंचं लक्ष वेधून घेत आहे. ...

प्रेम असं करावं! सुखी संसाराची २९ वर्षे, अविनाश नारकरांनी पत्नीच्या केसात माळला गजरा, ऐश्वर्या यांनी शेअर केला रोमँटिक व्हिडिओ - Marathi News | avinash narkar and aishwarya narkar 29th wedding anniversary actress shared romantic video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेम असं करावं! सुखी संसाराची २९ वर्षे, अविनाश नारकरांनी पत्नीच्या केसात माळला गजरा, ऐश्वर्या यांनी शेअर केला रोमँटिक व्हिडिओ

Couple Goals! लग्नाचा २९वा वाढदिवस, ऐश्वर्या नारकरांनी शेअर केला रोमँटिक व्हिडिओ ...

Video: "हक्काचं वोटिंग चुकवायचं नाही", ऐश्वर्या व अविनाश नारकरांनी बजावला मतदानाचा हक्क! - Marathi News | Aishwarya And Avinash Narkar Cast Their Vote Share Video | Maharashtra Election 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "हक्काचं वोटिंग चुकवायचं नाही", ऐश्वर्या व अविनाश नारकरांनी बजावला मतदानाचा हक्क!

एव्हरग्रीन जोडी ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे.  ...

ऐश्वर्या नारकर यांना दिवाळी पाडव्याला नवऱ्याकडून मिळालं सोन्याचं गिफ्ट, व्हिडिओत दाखवली झलक, म्हणाल्या... - Marathi News | avinash narkar gifted gold necklace to aishwarya narkar on diwali padwa video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या नारकर यांना दिवाळी पाडव्याला नवऱ्याकडून मिळालं सोन्याचं गिफ्ट, व्हिडिओत दाखवली झलक, म्हणाल्या...

मराठी कलाकारांनीही दिवाळी पाडवा साजरा केला. दिवाळी पाडव्याला ऐश्वर्या नारकर यांना अविनाश यांच्याकडून खास गिफ्ट मिळालं आहे.  ...

'पाडव्याला नवऱ्याने स्तुती केल्यावर...'; अविनाश-ऐश्वर्या नारकर यांचा नवीन रील व्हिडीओ चर्चेत - Marathi News | marathi actress Aishwarya Narkar and avinash narkar new reel video for diwali padwa 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पाडव्याला नवऱ्याने स्तुती केल्यावर...'; अविनाश-ऐश्वर्या नारकर यांचा नवीन रील व्हिडीओ चर्चेत

अविनाश नारकर-ऐश्वर्या नारकर यांनी पाडव्यानिमित्त केलेला नवीन रील व्हिडीओ चर्चेत आलाय (avinash narkar, aishwarya narkar) ...

"खलनायिकेचा अवॉर्ड तुम्हाला मिळायला हवा होता", चाहत्याच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकर यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या... - Marathi News | Aishwarya Narkar replied to a fan who is asking her about not getting best villain award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खलनायिकेचा अवॉर्ड तुम्हाला मिळायला हवा होता", चाहत्याच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकर यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर askme सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ऐश्वर्या यांनी उत्तरं दिली. ...

गेली २ वर्ष TRP मध्ये टॉपवर असलेली 'ही' मालिका अखेर घेणार निरोप, प्रेक्षकांना धक्का - Marathi News | satvya mulichi satvi mulgi marathi serial goes off air starring titkeeksha tawde aishwarya narkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गेली २ वर्ष TRP मध्ये टॉपवर असलेली 'ही' मालिका अखेर घेणार निरोप, प्रेक्षकांना धक्का

झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने सर्वांना धक्का बसलाय ...

ऐश्वर्या नारकरांनी दिवाळीसाठी सजवलं घर! बघा घरातल्या छोट्याशा कोपऱ्याला कसा दिला मस्त लूक... - Marathi News | viral video of actress aishwarya narkar decorating her house for diwali | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐश्वर्या नारकरांनी दिवाळीसाठी सजवलं घर! बघा घरातल्या छोट्याशा कोपऱ्याला कसा दिला मस्त लूक...

Viral Video Of Actress Aishwarya Narkar: ऐश्वर्या नारकर यांनी दिवाळीसाठी कशा पद्धतीने घर सजवलं याविषयी माहिती सांगणारा एक छोटासा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...