लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऐश्वर्या नारकर

ऐश्वर्या नारकर, मराठी बातम्या

Aishwarya narkar, Latest Marathi News

ऐश्वर्या नारकर यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकात काम केले आहे. येल्लो, झुळूक या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांचे कौतुक करण्यात आले आहे. त्यांचे पती अविनाश नारकर प्रसिद्ध अभिनेते आहेत.
Read More
"तेव्हा मी अगदीच नवखी होते..."; ऐश्वर्या नारकर यांनी सांगितला अशोक मामांसोबत काम करण्याचा अनुभव - Marathi News | ''I was very new then...''; Aishwarya Narkar shares her experience of working with Ashok Mama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तेव्हा मी अगदीच नवखी होते..."; ऐश्वर्या नारकर यांनी सांगितला अशोक मामांसोबत काम करण्याचा अनुभव

Aishwarya Narkar And Ashok Saraf : ऐश्वर्या नारकर यांनी 'सून लाडकी सासरची' या त्यांच्या पहिल्या सिनेमात अशोक सराफ यांच्यासोबत काम केलं आहे. या चित्रपटात अशोक सराफ यांनी ऐश्वर्या नारकर यांच्या सासऱ्याची भूमिका साकारली होती. यावेळी त्यांना आलेला अनुभव ...

ऐश्वर्या नारकर यांनी सांगितला अक्षय कुमारसोबत सिनेमात काम करण्याचा अनुभव; म्हणाल्या-"माझ्या मनात..." - Marathi News | marathi actress aishwarya narkar shared her experience of working with akshay kumar in aadhar movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या नारकर यांनी सांगितला अक्षय कुमारसोबत सिनेमात काम करण्याचा अनुभव; म्हणाल्या-"माझ्या मनात..."

ऐश्वर्या नारकर यांनी सांगितला अक्षय कुमारसोबत काम करण्याचा अनुभव; म्हणाल्या-"एकच सीन..." ...

अविनाश नारकर यांनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, म्हणाले- "तुम्ही बायकोला डोक्यावर बसवून ठेवलात तर..." - Marathi News | avinash narkar shared funny reel tell people happy marriage mantra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अविनाश नारकर यांनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, म्हणाले- "तुम्ही बायकोला डोक्यावर बसवून ठेवलात तर..."

अविनाश-ऐश्वर्या यांनी करिअर करण्यासोबतच सुखी संसारही केला. एकमेकांना त्यांनी कायमच साथ दिली आहे. म्हणूनच आज त्यांच्याकडे सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल म्हणून पाहिलं जातं. आता अविनाश नारकर यांनी सुखी संसाराचा मंत्र सांगितला आहे.  ...

रिझर्व्ह बँकेत कामाला होते ऐश्वर्या नारकर यांचे वडील, चाळीत राहायची अभिनेत्री, म्हणाल्या- "चाळीत राहिल्यामुळे..." - Marathi News | marathi actress aishwarya narkar talk about her childhood memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिझर्व्ह बँकेत कामाला होते ऐश्वर्या नारकर यांचे वडील, चाळीत राहायची अभिनेत्री, म्हणाल्या- "चाळीत राहिल्यामुळे..."

सोशिक संस्कारी नायिका ते खलनायिका अशा विविधांगी भूमिका त्यांनी पडद्यावर उमटवल्या. प्रत्येक भूमिकेत त्यांना प्रेक्षकांनी पसंत केलं. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या ऐश्वर्या आज लोकप्रिय अभिनेत्री आहेत.  ...

पन्नाशीतल्या ऐश्वर्या नारकर एवढ्या फिट- सुंदर कशा? ५ गोष्टी नेमाने करतात- तुम्हालाही सहज जमतील  - Marathi News | fitness tips by Aishwarya narkar, Aishwarya narkar shared her beauty secret, 5 important things for your mental and physical health  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पन्नाशीतल्या ऐश्वर्या नारकर एवढ्या फिट- सुंदर कशा? ५ गोष्टी नेमाने करतात- तुम्हालाही सहज जमतील 

Fitness Tips By Aishwarya Narkar: ऐश्वर्या नारकर यांचं सौंदर्य आणि फिटनेस खरोखरच खूप कमालीचा आहे. वयाच्या पन्नाशीतही त्यांनी हे सगळं कसं मेंटेन केलं असेल तर हे वाचाच...(5 important things for your mental and physical health) ...

नारकरांच्या लेकाची गर्लफ्रेंडसोबत डेट, बांद्रामध्ये मारला फेरफटका; प्रेमाने तिला म्हणाला... - Marathi News | marathi couple aishwarya and avinash narkar s son ameya narkar date with girlfriend shared photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नारकरांच्या लेकाची गर्लफ्रेंडसोबत डेट, बांद्रामध्ये मारला फेरफटका; प्रेमाने तिला म्हणाला...

अमेय नारकरची गर्लफ्रेंड कोण माहितीये का? ...

"ही चाल तुरू तुरू..." गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांनी बनवला रील, अदा पाहून चाहते झाले फिदा - Marathi News | aishwarya narkar made reel video on hi chal turu turu marathi song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ही चाल तुरू तुरू..." गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांनी बनवला रील, अदा पाहून चाहते झाले फिदा

ऐश्वर्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. ट्रेंडिंग गाण्यावर त्या रील बनवताना दिसतात. त्यांच्या रील्स व्हिडिओला चाहत्यांची पसंतीदेखील मिळते. आतादेखील ऐश्वर्या यांनी ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवला आहे.  ...

व्हिएतनाममध्ये अविनाश नारकर यांचं अ‍ॅडव्हेंचर, पायाने बोट चालवली अन्...; पाहा मजेशीर व्हिडिओ - Marathi News | avinash narkar aishwarya narkar boat safari in vietnam shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्हिएतनाममध्ये अविनाश नारकर यांचं अ‍ॅडव्हेंचर, पायाने बोट चालवली अन्...; पाहा मजेशीर व्हिडिओ

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल. सध्या ते दोघेही व्हिएतनाममध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. ...