Share Market Top 5 Stocks : ट्रम्प टॅरिफमुळे सध्या भारतीय शेअर बाजार प्रचंड अस्थिर झाला आहे. पण, अशा परिस्थितीतही काही शेअर्स तुम्हाला मालामाल करू शकतात. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने आठवड्यासाठी त्यांचे बेस्ट ५ शेअर सांगितले आहेत. ...
Elon Musk Starlink: इलॉन मस्क यांची कंपनी स्टारलिंक भारतात सॅटेलाईटवरून इंटरनेट सेवा देण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीला आवश्यक परवानाही मिळालाय. ...
BSNL 180 Days Recharge: अनेकांकडे दोन दोन सिमकार्ड आहेत. अशांनी तर पाचशेची एक नोटच बाजुला ठेवावी, असे सध्याचे दिवस आहेत. अशातच बीएसएनएलच काय तो एकमेव दिलासा आहे. ...