लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ

Airport, Latest Marathi News

विमान हवेत उडताच धडकला पक्षी; सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली - Marathi News | A bird struck as the plane took off; A major accident was avoided due to vigilance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमान हवेत उडताच धडकला पक्षी; सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

Nagpur News इंडिगो एअर लाइन्सचे नागपुरातून पुणे जाणाऱ्या विमानाला सोमवारी दुपारी नागपूर विमानतळावर आकस्मिक लॅण्डींग करावे लागले. हे विमान आकाशात उडताच पक्षाने विमानाला धडक दिली. त्यानंतर पायलटने तातडीने विमान धावपट्टीवर उतरविण्याचा निर्णय घेतला. ...

“आधी ६ महिन्यांचा नोटीस कालावधी पूर्ण करा, मगच नोकरी सोडा”; Go Firstची कर्मचाऱ्यांना तंबी - Marathi News | first serve full 6 months notice period then company accept resign go first clear to employee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“आधी ६ महिन्यांचा नोटीस कालावधी पूर्ण करा, मगच नोकरी सोडा”; Go Firstची कर्मचाऱ्यांना तंबी

Go First Crisis: गो फर्स्ट दिवाळखोरीच्या वाटेवर असाताना कंपनीसमोरील अडचणी वाढत असल्याचे सांगितले जात आहे. ...

त्याने दरवाजा उघडला आणि विमानच बिघडले; 'दाबोळी'तील प्रकार - Marathi News | opened the door and the plane has technical problem incident in dabolim airport goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :त्याने दरवाजा उघडला आणि विमानच बिघडले; 'दाबोळी'तील प्रकार

आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाविरोधात गुन्हा. ...

गो फर्स्ट एअरलाइन्सनचा सर्व पर्यटकांना अचानक धक्का; पूर्वकल्पना न देता विमान सेवा बंद - Marathi News | Go First Airlines sudden shock to all tourists Airline suspension without prior notice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गो फर्स्ट एअरलाइन्सनचा सर्व पर्यटकांना अचानक धक्का; पूर्वकल्पना न देता विमान सेवा बंद

किंगफिशर एअरलाइन्स, जेट एअरवेज यासारख्या कंपन्यांनी ऐन पर्यटनाच्या हंगामात याच प्रकारे, सर्वांना अडचणीत आणले होते ...

नवी मुंबई विमानतळास जोडणाऱ्या ४ रस्त्यांना ‘सीआरझेड’चा दिलासा - Marathi News | Relief of 'CRZ' for 4 roads connecting Navi Mumbai Airport | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळास जोडणाऱ्या ४ रस्त्यांना ‘सीआरझेड’चा दिलासा

१०.३५ हेक्टर खारफुटीला बाधा; विमानतळ परिसरातील वाहतूक सुरळीत होणार ...

नवी मुंबई विमानतळास जोडणाऱ्या चार रस्त्यांना ‘सीआरझेड’चा दिलासा, विमानतळ परिसरातील वाहतूक सुरळीत होणार - Marathi News | Relief of 'CRZ' to four roads connecting to Navi Mumbai Airport, traffic in the airport area will be smooth | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळास जोडणाऱ्या चार रस्त्यांना ‘सीआरझेड’चा दिलासा, विमानतळ परिसरातील वाहतूक सुरळीत होणार

सिडकोच्या विनंतीवरून विमानतळाचे काम राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने सीआरझेड प्राधिकरणाने या चार कामांना १२ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...

Go First पहिली नाही! देशात हवाई सेवांची दैना; ३० वर्षांत २७ विमान कंपन्या बंद पडल्या - Marathi News | know how many airlines bankrupt shutting down in india from last 30 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Go First पहिली नाही! देशात हवाई सेवांची दैना; ३० वर्षांत २७ विमान कंपन्या बंद पडल्या

भारतीय हवाई सेवांमध्ये दोन डझनहून अधिक कंपन्यांनी आपल्या सेवा बंद केल्या आहेत. ...

जमावबंदीत टॅक्सीचालकांचे धरणे; न्यायालयाने दखल घेण्याचे आवाहन - Marathi News | taxi drivers strike in mob ban at goa new airport appeal to the court to take notice | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जमावबंदीत टॅक्सीचालकांचे धरणे; न्यायालयाने दखल घेण्याचे आवाहन

मोपा विमानतळावर टॅक्सी स्टँडसाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार  ...