लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ

Airport, Latest Marathi News

दीड कोटींची चहा पावडर, पाकिट उघडलं अन्...; मुंबई विमानतळावरची थक्क करणारी घटना - Marathi News | Man held in Mumbai for bid to smuggle Rs 1.5 crore worth diamonds in tea packets out of country | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीड कोटींची चहा पावडर, पाकिट उघडलं अन्...; मुंबई विमानतळावरची थक्क करणारी घटना

विमानतळावर तपासणी सुरू असताना चहाचं पाकिट दिसलं अन् मग... ...

अमेरिकेतून मुंबईमध्ये आलेल्या प्रवाशाकडे तीन जिवंत काडतुसे; शस्त्रास्त्राचा परवाना नसल्याचेही तपासात झाले उघड - Marathi News | Three live cartridges in possession of a passenger arriving in Mumbai from America; The investigation also revealed that there was no license for the weapon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमेरिकेतून मुंबईमध्ये आलेल्या प्रवाशाकडे तीन जिवंत काडतुसे; शस्त्रास्त्राचा परवाना नसल्याचेही तपासात झाले उघड

प्रवाशाची बॅग संशयित इमेज आल्याने लेव्हल २ कडे तपासणीसाठी पाठवली. तेथील अधिकाऱ्यांनी ती पाहिल्यावर त्यात काडतुसे असावीत असा संशय त्यांना आला.  ...

विमानाला ट्रकची धडक, सर्व १४० प्रवासी सुखरूप; मुंबई विमानतळावर एका इंजिनचे नुकसान - Marathi News | Plane hit by truck, all 140 passengers safe; Damage to one engine at Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानाला ट्रकची धडक, सर्व १४० प्रवासी सुखरूप; मुंबई विमानतळावर एका इंजिनचे नुकसान

सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नाही. मात्र, विमानाच्या एका इंजिनचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ...

'दाबोळी'साठी प्रसंगी पंतप्रधानांचीही घेणार भेट - Marathi News | prime minister narendra modi will also be met on occasion for dabolim airport issue | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'दाबोळी'साठी प्रसंगी पंतप्रधानांचीही घेणार भेट

दाबोळी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी नवीन इमारत, चार 'एरोब्रिज' आणि इतर विकास प्रकल्पांचे बांधकाम चालू आहे. ...

श्रद्धाचा 'जबरा फॅन', गुडघ्यावर बसून केलं प्रपोज; अभिनेत्रीनं जिकलं मनं पण नेटकऱ्यांनी घेतली शाळा - Marathi News | A video of Bollywood actress Shraddha Kapoor being proposed to by one of her fans at the airport is going viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : श्रद्धाचा 'जबरा फॅन', गुडघ्यावर बसून केलं प्रपोज; अभिनेत्रीनं जिकलं मनं पण...

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या अभिनयाशिवाय सौंदर्य आणि फिटनेसमुळे देखील चर्चेत असतो. ...

चिपी विमानतळावरून गणेशोत्सवापूर्वी उत्तम सेवा अन् अधिक उड्डाणे, पालकमंत्री चव्हाण यांची माहिती - Marathi News | Better service and more flights from Chipi Airport before Ganeshotsav, says Guardian Minister Ravindra Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिपी विमानतळावरून गणेशोत्सवापूर्वी उत्तम सेवा अन् अधिक उड्डाणे, पालकमंत्री चव्हाण यांची माहिती

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून सध्या सुरू असलेली विमान प्रवासाची सुविधा गणेशोत्सवापूर्वी अधिक नियमित आणि उड्डाणांची संख्यादेखील वाढवली ... ...

मुंबई विमानतळावर महिलेची पर्स लांबविली, कार्गो कंपनीचा कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Woman's purse stolen at Mumbai airport, cargo company employee in police custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर महिलेची पर्स लांबविली, कार्गो कंपनीचा कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

याप्रकरणी सहार पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...

ना पासपोर्ट ना व्हिसा; पाकिस्तानी तरुणी जयपूर विमानतळावर ताब्यात, IB करणार चौकशी - Marathi News | neither passport nor visa; Pakistani girl detained at Jaipur airport, IB will investigate | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :ना पासपोर्ट ना व्हिसा; पाकिस्तानी तरुणी जयपूर विमानतळावर ताब्यात, IB करणार चौकशी

Jaipur News: तीन वर्षांपासून भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला जयपूर विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आले आहे. ...