लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi

Airport, Latest Marathi News

बनावट तिकिटासह ‘तो’ पोहोचला विमानतळावर; तरुणाला खावी लागली जेलची हवा  - Marathi News | in mumbai the young man reaches in airport with using fake ticket arrested by police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट तिकिटासह ‘तो’ पोहोचला विमानतळावर; तरुणाला खावी लागली जेलची हवा 

बनावट विमान तिकिटासह सहार आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लॉबीमध्ये शिरलेल्या व्यक्तीला सोमवारी अटक करण्यात आली. ...

Kolhapur Airport: अचानक विमान रद्द, प्रवाशांची गोची - Marathi News | Flight service of a company at Kolhapur airport was suddenly cancelled, Plight of passengers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Airport: अचानक विमान रद्द, प्रवाशांची गोची

एकाच महिन्यात हा प्रकार वारंवार घडल्याने या एअरलाइन्सची सेवाच बंद करण्याची मागणी होऊ लागली ...

"कोणीही दुखावलं जाईल असं..."; मुलगा शिक्षणासाठी अमेरिकेला जाताच ऐश्वर्या-अविनाश नारकर भावुक - Marathi News | actress aishwarya narkar and actor avinash narkar son amey narkar going america for education | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणीही दुखावलं जाईल असं..."; मुलगा शिक्षणासाठी अमेरिकेला जाताच ऐश्वर्या-अविनाश नारकर भावुक

अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांचा मुलगा शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना (aishwarya narkar, avinash narkar) ...

पापड, बूट, शरीरातून सोने, परदेशी चलनाची तस्करी; विमानतळावर २० किलो सोने, गांजा जप्त  - Marathi News | in mumbai smuggling by use of papad shoes gold and foreign currency 20 kg gold ganja seized at airport  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पापड, बूट, शरीरातून सोने, परदेशी चलनाची तस्करी; विमानतळावर २० किलो सोने, गांजा जप्त 

मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने १५ ते २७ जुलैदरम्यान ही कारवाई केली आहे. ...

दाबोळी विमानतळ चालू राहण्याची खात्री द्या: खासदार विरियातो फर्नांडिस  - Marathi News | ensure dabolim airport remains operational mp viriato fernandes | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दाबोळी विमानतळ चालू राहण्याची खात्री द्या: खासदार विरियातो फर्नांडिस 

अधिवेशनात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडे मागणी ...

टेक ऑफनंतर विमान तिरके झाले अन्... नेपाळमधील अपघाताचा VIDEO समोर - Marathi News | Plane crash in Nepal 18 people died Caught on Camera | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टेक ऑफनंतर विमान तिरके झाले अन्... नेपाळमधील अपघाताचा VIDEO समोर

Nepal Plane Crash Video : नेपाळमधील विमान अपघात दुर्घटनेचा धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे. ...

नेपाळच्या काठमांडूत भीषण अपघात; टेक ऑफ करताना १९ प्रवाशांसह कोसळले विमान - Marathi News | Plane crashes at Nepal Tribhuvan Airport accident during take off | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळच्या काठमांडूत भीषण अपघात; टेक ऑफ करताना १९ प्रवाशांसह कोसळले विमान

नेपाळमध्ये त्रिभुवन विमानतळावर एक मोठा विमान अपघात झाल्याची घटना घडली आहे. ...

Rahat Fateh Ali Khan Arrest Update: राहत फतेह अली खान यांना दुबईत अटक; मात्र गायकाने व्हिडिओ शेअर करत वृत्त नाकारलं - Marathi News | Rahat Fateh Ali Khan Pakistani singer detained at Dubai airport and arrested | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहत फतेह अली खान यांना दुबईत अटक; मात्र गायकाने व्हिडिओ शेअर करत वृत्त नाकारलं!

Rahat Fateh Ali Khan Arrest Update: राहत फतेह अली खान यांना कोणत्या प्रकरणात अटक? ...