Indigo Crisis: विमानांची नेमकी स्थिती काय आहे, विमान रद्द झाले आहे का किंवा ते कधी उड्डाण घेणार आहे, याची कोणतीही नीट माहिती प्रवाशांना मिळत नव्हती. ...
Flight Fare Hike: मुंबई ते बंगळुरू या प्रवासाचे दर ४० हजारांच्या घरात गेले आहेत, तर मुंबई ते चेन्नई, हैदराबाद, कोलकाता या प्रमुख शहरांसाठी तिकिटांचे दर हे ५० हजारांच्याच घरात गेले आहेत. ...
इंडिगो एअरलाईन्स गोंधळाचा फटका एका मराठी गायकाला बसला आहे. त्यामुळे फक्त गोवा-मुंबई प्रवासासाठी त्याला ४ लाख रुपये खर्च करावे लागले. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण ...
- उत्तर भारतातील धुकं आणि विमानांच्या देखभाल कामांची भर पडल्याने विमानतळावर अक्षरशः गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. इंडिगोच्या ढिसाळ कारभारावर प्रवाशांनी ताशेरे ओढले. ...