लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi

Airport, Latest Marathi News

मुंबई विमानतळावर दिसली प्रियंका चोप्राची झलक, 'त्या' गोष्टीवरच खिळली नेटकऱ्यांची नजर - Marathi News | Priyanka Chopra spotted at Mumbai airport all eyes on her belly pierced diamond ring | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई विमानतळावर दिसली प्रियंका चोप्राची झलक, 'त्या' गोष्टीवरच खिळली नेटकऱ्यांची नजर

साऊथ सिनेमाच्या शूटसाठी प्रियंका भारतात आली होती. ...

Purandar Airport : पुरंदर विमानतळाच्या जमिनीसाठी लवकरच मोजणी आणि सर्वेक्षणही - Marathi News | Purandar Airport Measurement and survey for Purandar airport land to be done soon; Officers to be appointed for land acquisition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाच्या जमिनीसाठी लवकरच मोजणी आणि सर्वेक्षणही

भूसंपादनासाठी होणार अधिकाऱ्यांची नियुक्ती ...

मुंबईत एअरपोर्टवर आता प्रवाशांना मिळतील अधिक सुविधा, कोणकोणत्या सुविधा मिळणार? जाणून घ्या... - Marathi News | Passengers will now get more facilities at the Mumbai airport what facilities will they get here are all details | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत एअरपोर्टवर आता प्रवाशांना मिळतील अधिक सुविधा, कोणकोणत्या सुविधा मिळणार? जाणून घ्या...

छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टची (सीएसएमआयए) ऑपरेटर असलेल्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडची (एएएचएल) उपकंपनी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (एमआयएएल) प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुसंगत बदल घडवून आणण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलत आहे. ...

पुरंदर विमानतळाच्या जमिनीसाठी लवकरच मोजणी आणि सर्वेक्षणही; 'या' गावातील जमिनींचे संपादन - Marathi News | Measurement and survey for Purandar airport land soon Acquisition of lands in 'this' village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाच्या जमिनीसाठी लवकरच मोजणी आणि सर्वेक्षणही; 'या' गावातील जमिनींचे संपादन

विमानतळासाठी निश्चित केलेल्या सात गावांमधील ३ हजार ३०० सर्व्हे क्रमांकामधील जमिनींचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत ...

Ranya Rao : ५२ ट्रिपपैकी २६ वेळा कोणासोबत दुबईला गेली रान्या राव?; सोनं तस्करी प्रकरणात नवी एन्ट्री - Marathi News | Ranya Rao went to dubai with friend tarun raju 26 times out of 52 trips new revelation in gold smuggling case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५२ ट्रिपपैकी २६ वेळा कोणासोबत दुबईला गेली रान्या राव?; सोनं तस्करी प्रकरणात नवी एन्ट्री

Ranya Rao : रान्या राव हिच्या सोन्याच्या तस्करी प्रकरणात एक नवीन खुलासा समोर आला आहे. ...

Ranya Rao: नोव्हेंबरमध्ये रान्या रावशी लग्न, एका महिन्यातच झाले वेगळे; कोर्टात काय म्हणाला अभिनेत्रीचा पती? - Marathi News | Ranya Rao husband said they separated after one month of marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोव्हेंबरमध्ये रान्या रावशी लग्न, एका महिन्यातच झाले वेगळे; कोर्टात काय म्हणाला अभिनेत्रीचा पती?

Ranya Rao Gold Smuggling Case: रान्या रावबद्दल दररोज नवीन खुलासे होत आहेत. अभिनेत्रीचा पती जतिन हुक्कर याचं एक विधान आता समोर आलं आहे. ...

नागपूर-छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर-बेळगाव विमानसेवा बंद होणार - Marathi News | Nagpur-Chhatrapati Sambhajinagar and Nagpur-Belgaum flight services to be discontinued | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर-बेळगाव विमानसेवा बंद होणार

Nagpur: आता प्रवाशांना रस्ते आणि रेल्वे मार्गाचा पर्याय ...

रेल्वेनंतर आता बीडला विमानतळाची भेट; उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधिमंडळात घोषणा - Marathi News | Ajit Pawar Beed Airport: Beed gets an airport; Deputy Chief Minister Ajit Pawar's announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वेनंतर आता बीडला विमानतळाची भेट; उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधिमंडळात घोषणा

Ajit Pawar Beed Airport : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी जिल्ह्यात सुसज्ज विमानतळ उभारण्याची घोषणा केली आहे. ...