लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi

Airport, Latest Marathi News

पुरंदर विमानतळ हरकतींवर सुनावणी आणखी आठवडाभर चालणार - Marathi News | Hearing on Purandar Airport objections to continue for another week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळ हरकतींवर सुनावणी आणखी आठवडाभर चालणार

प्रस्तावित विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधून सुमारे २ हजार ६७३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे ...

कोल्हापूर विमानतळ परिसरातील उंच इमारतींवर चालणार हातोडा, यादी तयार - Marathi News | Action will be taken against tall buildings in the Kolhapur airport area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर विमानतळ परिसरातील उंच इमारतींवर चालणार हातोडा, यादी तयार

विनापरवानगी बांधकाम ...

Pune Airport : अपघातामुळे प्रवासीसंख्या घटणार; किमान दोन महिने परिणाम शक्य - Marathi News | Pune Airport Panic among airline passengers; Trips cancelled despite ticket purchase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातामुळे प्रवासीसंख्या घटणार; किमान दोन महिने परिणाम शक्य

पुढील एक-दाेन महिने विमान प्रवास करणे टाळायचे ठरवले आहे, असे विमान प्रवासी ॲड. अभिषेक उपाध्ये यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...

एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय - Marathi News | DGCA big decision after Ahmedabad plane crash Air India Boeing 787 planes will be safety checked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय

अहमदाबाद विमान अपघातानंतर, डीजीसीएने एअर इंडियाला त्यांच्या बोईंग विमानांची अतिरिक्त तपासणी आणि देखभाल करण्याचे निर्देश दिले. ...

कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त - Marathi News | Air India Plane Crash: How will air passengers be safe? Heavy workload on staff; 48% posts vacant in DGCA | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातानंतर देशातील नागरी विमान वाहतूक क्षेत्राबाबत विविध सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. ...

अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती - Marathi News | Air India Plane Crash: After the accident, the clouds of crisis loom over the aviation industry; Fears of a decline in passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Ahmedabad Air India Plane Crash: एकीकडे गेल्या दोन वर्षांपासून भारतीय विमान उद्योगात नवनव्या विक्रमांची नोंद होत असतानाच गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाला अपघात घडल्यानंतर या उद्योगावर आता संकटाचे ढग साठण्यास सुरुवात झाली आहे. ...

जूनअखेरला लंडनला जाणार होतो; तिकीटही काढले, अपघाताच्या भीतीने प्रवास केला रद्द - Marathi News | Was going to London at the end of June bought a ticket canceled the trip due to fear of an accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जूनअखेरला लंडनला जाणार होतो; तिकीटही काढले, अपघाताच्या भीतीने प्रवास केला रद्द

अपघाताचे भयानक चित्र डोळ्यांसमोर वारंवार येत असल्याने पुढील एक-दाेन महिने विमान प्रवास करणे टाळायचे प्रवाशांनी सांगितले आहे ...

विमान प्रवाशांमध्ये धाकधूक; तिकीट काढूनही प्रवास केला रद्द - Marathi News | Panic among airline passengers; Trips cancelled despite ticket purchase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमान प्रवाशांमध्ये धाकधूक; तिकीट काढूनही प्रवास केला रद्द

- अपघातामुळे प्रवासी संख्या घटणार ...