लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi

Airport, Latest Marathi News

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी - Marathi News | Navi Mumbai International Airport to be named after D.B. Patil official announcement from Chief Minister soon | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी

भिवंडीचे खासदार सुरेश बाळ्या म्हात्रे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत महत्त्वाची माहिती दिली. ...

एक तास २५ मिनिटांत पोहचणार हैदराबादमध्ये, कोल्हापूर विमानतळावरुन २७ ऑक्टोबरपासून सुरु होणार सेवा - Marathi News | New flight service from Kolhapur airport to Hyderabad The service will start from October 27 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एक तास २५ मिनिटांत पोहचणार हैदराबादमध्ये, कोल्हापूर विमानतळावरुन २७ ऑक्टोबरपासून सुरु होणार सेवा

२५ शहरांना कनेक्टिव्हिटी ...

Sangli: कवलापूर विमानतळासाठी शासन अनुकूल, मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक  - Marathi News | Government in favour of Kavalapur Airport in Sangli, meeting in Mumbai chaired by Minister Uday Samant | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कवलापूर विमानतळासाठी शासन अनुकूल, मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक 

अतिरिक्त जमीन अधिग्रहण करणार ...

‘पुरंदर’साठी पाच दिवसांत ८०२ एकर जमिनीची मोजणी पूर्ण, मोजणी पथकाची संख्या वाढविली - Marathi News | pune news Counting of 802 acres of land for Purandar completed in five days number of counting team increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पुरंदर’साठी पाच दिवसांत ८०२ एकर जमिनीची मोजणी पूर्ण, मोजणी पथकाची संख्या वाढविली

​​​​​​​पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी या सात गावांच्या जागेवर विमानतळ उभारण्यात येणार ...

नवी मुंबईतून विमानोड्डाणाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर, एरोड्रोम परवाना मिळाल्याने विमानतळ संचालनाचा मार्ग मोकळा - Marathi News | Major hurdle in the way of airport operations from Navi Mumbai removed, path cleared for airport operations with aerodrome license | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतून विमानोड्डाणाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर, एरोड्रोम परवाना मिळाल्याने विमानतळ संचालनाचा मार्ग मोकळा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता विनाअडथळा उड्डाणे होऊ शकणार आहेत. या विमानतळाला नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून 'एरोड्रोम लायसन्स' जारी करण्यात आले आहे. ...

Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट!  - Marathi News | Social Viral: Fun and life! Flight delayed by 5 hours; Passengers take a walk at the airport! | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 

Social Viral: गोवा विमान तळावरील एका व्हायरल व्हिडीओनुसार एअरपोर्ट कर्मचाऱ्यांनी स्पिकर्सची व्यवस्था केली असून उत्साही प्रवाशांबरोबर फेरही धरला आहे.  ...

विमानाच्या 'लॅंडिंग गिअर'मध्ये लपलेल्या व्यक्तीचा मृत्यू; विमानाच्या तपासणीदरम्यान आढळला मृतदेह - Marathi News | Dead Body in Plane Landing Gear incident happened in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विमानाच्या 'लॅंडिंग गिअर'मध्ये लपलेल्या व्यक्तीचा मृत्यू; विमानाच्या तपासणीदरम्यान आढळला मृतदेह

Dead Body in Plane Landing Gear : यापूर्वी भारतातही अशाच प्रकारची घटना घडली होती. ...

दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स - Marathi News | Festive Season Offer Air India Express Announces Cheap Flight Tickets till Oct 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; कुणी दिली ऑफर

PayDay Sale 2025 : इंडिगो प्रवासी विमान कंपनीनंतर आता एअर इंडियाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी आकर्षक ऑफर्स आणल्या आहेत. ...